Actor Nawazuddin Siddiqui ने पत्नीच्या ताब्यात असलेली मुलं कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी Bombay High Court मध्ये दाखल केली Habeas Corpus Petition
Actor Nawazuddin Siddiqui ने पत्नीच्या ताब्यात असलेली मुलं कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी Bombay High Court मध्ये Habeas Corpus Petition दाखल केली आहे.
Actor Nawazuddin Siddiqui ने पत्नीच्या ताब्यात असलेली मुलं कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी Bombay High Court मध्ये Habeas Corpus Petition दाखल केली आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलिया कडून अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. दरम्यान नवाजुद्दीनला मुलं हवी आहेत पण तो उत्तम पिता नसल्याचा तिने दावा केला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)