अभिनेता आमिर खान याला COVID19 ची लागण, होम क्वारंटाइनमध्ये असल्याची माहिती
अभिनेता आमिर खान याला COVID19 ची लागण झाली आहे. तर सध्या आमिर होम क्वारंटाइनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेता आमिर खान याला COVID19 ची लागण झाली आहे. तर सध्या आमिर होम क्वारंटाइनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
आमिर याच्या एका प्रवक्ताने असे म्हटले आहे की, आमिर याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर सध्या तो होम क्वारंटाइनमध्ये असून सर्व नियमांचे पालन करत आहे. त्याची प्रकृती सुद्धा स्थिर आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
Advertisement
Advertisement
Advertisement