Maidan Movie: अभिनेता अजय देवगणचा 'मैदान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवुड सुपरस्टार अभिनेता अजय देवगणाचा आगामी मैदान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मैदान हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.
Maidan Movie: बॉलिवुड सुपरस्टार अभिनेता अजय देवगणाचा आगामी मैदान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मैदान हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. हा चित्रपट थ्रिलर थीमवर आधारित आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाचे ट्रेलर पाहून कौतुक केले आहे. चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दूल रहिम यांच्या जीवनावर आधारित आहे. अजय देवन सय्यद अब्दूल रहिम यांची भुमिका पार पाडणार आहे. हा चित्रपटाचा ट्रेलर क्रीडा प्रेमीच्या पंसती आला आहे. सोशल मीडियावर देखील चित्रपटाचे ट्रेलर पाहायला मिळत आहे. (हेही वाचा- तुम्ही आधी निट बोलायला शिका", शैतानच्या स्क्रिनिंगदरम्यान गौहर खान पापाराझीवर भडकली
पाहा ट्रेलर
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Stock Market Today: गुतवणुकदारांचा नफ्यावर डोळा; विक्रीमुळी निफ्टी-सेन्सेक्स घसरले, फार्मा सेक्टरमध्ये वधार
Advertisement
Advertisement
Advertisement