Jhund: सिद्धार्थकडून 'झुंड' वर कौतुकाचा वर्षाव, पोस्ट शेअर करत चित्रपट बघण्याचे केले आव्हान

झुंड सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मराठी सुपरस्टार सिध्दार्थ जाधवने नागराजचं मनापासून कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Siddharth Jadhav (Photo Credit - Insta)

दिग्दर्शक नागराज मंंजुळे यांच्या अमिताभ बच्चन स्टारर "झुंड" या बॉलिवूडपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. आज 4 मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मराठी सुपरस्टार सिध्दार्थ जाधवने नागराजचं मनापासून कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement