Happy Birthday Salman Khan: संजय दत्त कडून सलमानला 'खास' फोटो शेअर करुन शुभेच्छा

बाॅलिवुडमधील अनेक स्टार कलाकार आपल्या शैलीत सलमानला शुभेच्छा देत आहे, अभिनेता संजय दत्त यानेही सलमानला खास फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहे.

(Photo Credit - Twitter)

बॉलिवूडमध्ये भाईजान, दबंग म्हणून ओळख असणाऱ्या सलमान खान (Salman Khan) याचा आज 56 वा वाढदिवस आहे. सलमानने आपल्या परिवारासोबत वाढदिवस साजरा केला आहे. तसेच बाॅलिवुडमधील अनेक स्टार कलाकार आपल्या शैलीत सलमानला शुभेच्छा देत आहे, अभिनेता संजय दत्त यानेही सलमानला खास फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement