Amruta Deshmukh Prasad Javade Grahmakh: अमृता-प्रसादच्या घरी लगीनघाईला सुरूवात; ग्रहमक संपन्न (View Pics)
18 नोव्हेंबरला ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
दिवाळी नंतर आता लग्नाची धामधूम सुरू होणार आहे. नुकतंच प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखचं ग्रहमक संपन्न झाले आहे. लग्नकार्यातील हा एक महत्त्वाचा विधी आहे. अमृता आणि प्रसादने त्यांच्या ग्रहमकाचा लूक शेअर केला आहे. आता हे जोडपं 18 नोव्हेंबर दिवशी विवाहबद्ध होणार आहे. बिग बॉस च्या घरात त्यांची जुळलेली केमेस्ट्री आता लग्नाच्या बंधनापर्यंत आली आहे. बिग बॉस 4 नंतरही या जोडीचे सोशल मीडीयाचे अनेक फॅनपेज अॅक्टिव्ह झाले होते. Sai Lokur Pregnant News: सई लोकूर लवकरच आई होणार, सोशल मीडियावर शेअर केले बेबी बंपचे फोटो .
पहा ग्रहमकाचे फोटोज
पहा लग्नाचं आमंत्रण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)