अमेयचा जबरदस्त कारनामा, वाढदिवशी गिफ्ट घेतली मर्सिडीझ्

अमेयने वाढिवसाच्या मुहूर्तावर नवी कोरी मर्सिडीज् कार खरेदी केली आहे. तिच्यासोबतचा खास फोटो शेअर करत अमयने ही आनंदवार्ता चाहत्यांना दिली.

(Photo Crediti - Instagram)

सशक्त अभिनेता आणि आपल्या हजरजबाबी विनोदी वृत्तीसाठी प्रसिध्द असलेल्या अमेयवर (Amey Wagh) सर्व चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण आजच्या दिवशी अमयने एक जबरदस्त कारनामा केला आहे. त्याने स्वत:लाच एक जबरदस्त गिफ्ट दिलं आहे, अमेयने वाढिवसाच्या मुहूर्तावर नवी कोरी मर्सिडीज् कार खरेदी केली आहे. तिच्यासोबतचा खास फोटो शेअर करत अमयने ही आनंदवार्ता चाहत्यांना दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by amey wagh (@ameyzone)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement