Naatu Naatu at Oscars: अमेरिकन अभिनेत्री लॉरेन गॉटलीबन करणार ऑस्कर सोहळ्यात नाटू नाटू गाण्यावर परफॉर्मंस
लॉरेन गॉटलीबने आता घोषणा केली आहे की ती ऑस्कर सोहळ्यात नाटू नाटूमध्ये परफॉर्म करणार आहे.
लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 13 मार्च रोजी 95 वा अकादमी अवॉर्ड्स (Oscars) होणार आहेत. नाटू नाटू (Naatu Naatu) साठी सर्वोत्कृष्ट गाण्याचे नामांकन मिळाले आहे. अमेरिकन अभिनेत्री आणि डान्सर लॉरेन गॉटलीबने (Lauren Gottlieb) आता घोषणा केली आहे की ती ऑस्कर सोहळ्यात नाटू नाटूमध्ये परफॉर्म करणार आहे. झलक दिखला जा या डान्स शोच्या सहाव्या सीझनमध्ये काम केल्यानंतर लॉरेन भारतीय टेलिव्हिजन सीनवर प्रसिद्धीस आली होती.
पहा व्हिडीओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Marathi Cinema At Cannes Film Festival 2025: ‘खालिद का शिवाजी’, ’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’सह ‘जुनं फर्निचर' चित्रपटाची यंदा 'कान्स फिल्म फेस्टिवल' मध्ये निवड
LSG vs CSK: Nicholas Pooran ने त्याच्या हिंदी गाण्याने लावलं वेड; कर्णधार Rishabh Pant झाला चकित; पाहा (Video)
For Which Festival Was The Song Jingle Bells Written: 'जिंगल बेल्स' गाणं ख्रिसमस साठी नव्हे तर 'या' सणासाठी लिहलेलं गाणं; जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्ट
Advertisement
Advertisement
Advertisement