Alia Bhatt Baby Shower Photos: आलिया भट्टने शेअर केले डोहाळेजेवण कार्यक्रमाचे फोटो, आलिया आणि रणबीरच्या सुंदर फोटोंनी वेधले लक्ष, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. दसऱ्याच्या खास दिवशी आलिया भट्टचे डोहाळेजेवण आयोजित केले होते. दरम्यान, आलियाने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे, पाहा फोटो

Alia Bhatt Baby Shower:  बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. दसऱ्याच्या खास दिवशी आलिया भट्टचे डोहाळेजेवण आयोजित केले होते. दरम्यान, आलियाने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. डोहाळेजेवणच्या कार्यक्रमासाठी आलियाने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. आलिया नेहमीच नो मेकअप लूकसाठी ओळखली जाते, यंदाही आलियाने असाच काहीसा लूक केला होता. परंतु आलिया आणि रणबीरचे फोटो आकर्षणाचा विषय ठरला आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement