No Bra Day 2022 ला Bold Photos पोस्ट करून अभिनेत्री Niharica Raizada ने केली जनजागृती, पाहा काय म्हणाली अभिनेत्री
अभिनेत्री निहारिका रायजादाने तिचे हॉट फोटो पोस्ट करून नो ब्रा डे साजरा केला. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हे शेअर करत अभिनेत्रीने या दिवसाचे महत्त्व चाहत्यांना सांगितले, पाहा काय म्हणाली अभिनेत्री
Niharica Raizada No Bra Day 2022 Photos: 13 ऑक्टोबर हा दिवस 'नो ब्रा डे' म्हणून साजरा केला जातो. नो ब्रा डे' साजरा करून महिलांनी स्तनाच्या कर्करोगाबाबत समाजात जनजागृती केली. 'नो ब्रा डे' अंतर्गत, अनेक मॉडेल, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली कलाकार किंवा व्यक्ती अनेकदा ब्राशिवाय त्यांचे बोल्ड फोटो पोस्ट करून स्तनाच्या कर्करोग या गंभीर विषयाकडे लक्ष वेधतात. दरम्यान, अभिनेत्री निहारिका रायजादाने तिचे हॉट फोटो पोस्ट करून नो ब्रा डे साजरा केला. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हे शेअर करत अभिनेत्रीने या दिवसाचे महत्त्व चाहत्यांना सांगितले.
पाहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)