Toyota ने लॉन्च केली Innova Hycross GX (O) Variant; इथे पहा त्याच्या किंमती

Inova Highcross GX (O) ची बाजारात स्पर्धा Tata Nexon Fearless Plus S Dark Edition, Hyundai Creta SX (O) Turbo DCT आणि Isuzu S-Cab Z 4×2 MT शी होईल.

Innova Hycross GX @TheANI_Official

Toyota ने Innova Hycross या पेट्रोल वरील गाडी मध्ये top-spec variant मध्ये GX (O) model लॉन्च केले आहे. त्याची किंमत Rs 20.99 लाख ते 21.13 लाख मध्ये आहे. हे व्हेरिएंट दोन्ही 7 आणि 8 सीटर मध्ये उपलब्ध आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement