ऑफिसच्या कामातून सुट्टी मिळावी म्हणून गर्भवती असल्याचे महिलेने केले नाटक, असा झाला खुलासा
एका महिलेने ऑफिसच्या कामातून सुट्टी मिळावी म्हणून असे काम केले की त्याचा खुलासा झाल्यानंतर सर्वजण हैराण झाले. महिलेने सॅलरी आणि नोकरीचा लाभ घेण्यासाठी स्वत:ला गर्भवती असल्याचे म्हटले.
एका महिलेने ऑफिसच्या कामातून सुट्टी मिळावी म्हणून असे काम केले की त्याचा खुलासा झाल्यानंतर सर्वजण हैराण झाले. महिलेने सॅलरी आणि नोकरीचा लाभ घेण्यासाठी स्वत:ला गर्भवती असल्याचे म्हटले. त्यासाठी तिने बनावट बेबी बंप सुद्धा तयार केले. या प्रकरणात तिने आणखी एका व्यक्तीला आपला पार्टनर बनवले. परंतु जेव्हा सत्य समोर आले तेव्हा महिलेला आपली नोकरी गमावीव लागली.(Shocking! बाराव्या मजल्यावरील रेलिंगला लटकून व्यक्ती करत होती व्यायाम; पहा अंगावर काटा आणणारा Viral Video)
रॉबिन फॉलसम असे महिलेचे नाव असून तिच्या विरोधात तपास सुद्धा सुरु करण्यात आला आहे. आता हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले आहे. डेली स्टार रिपोर्टनुसार, फॉलसम एका मार्केटिंग कंपनीत काम करते. तिला वर्षभराची 75 लाख रुपये सॅलरी सुद्धा मिळते. पण तिने आपल्या बॉसकडून मॅटरनिटी लिव्हसाठी अर्ज केला होता. फॉलसम हिने आपले बेबी बंप दाखवत सुट्टी घेतल. परंतु काही दिवसातच तिचा खोटारडेपणा उघडकीस आला.
खरंतर फॉलसम हिच्या सोबत काम करणाऱ्याला तिचे बेबी बंप काही विचित्र पद्धतीचे असल्याचे दिसले. त्याने पाहिले की, महिलेचे बेबी बंर वरुन-खालून गळत असल्याचे दिसले. त्यानंतर याची माहिती त्याने ऑफिसमध्ये दिली. नंतर असे कळले, गर्भवती दिसून येण्यासाठी तिने एक बेल्ट घातला होता. कारण त्यामुळे बेबी बंप दिसून येईल.(Waitress With 36JJ Boobs: या वेट्रेसचे मोठे बुब्स ठरले तिच्यासाठी त्रासदायक, अनेकवेळा उडतो गोंधळ)
खरंतर महिला गर्भवती नव्हती. तिने आर्टिफिशियल बेबी बंप लावून सर्वांना फसवले. आरोप असा ही आहे की, फॉलसम हिने आपल्या मुलासाठी बनवाट वडिल सुद्धा समोर आणले. त्याचे नाव ब्रान ओटमेम्ब्वे होते. अद्याप त्याबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. रॉबिन फॉलसम हिच्या फसवणूकीमुळे नाराज झालेल्या कंपनीने तिच्या विरोधात चौकशी बसवली.
(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2022 12:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

