या' देशाचा राजा करतो प्रत्येक वर्षी एका वर्जिन मुलीशी लग्न; 'अश्या' विचित्र पद्धतीने केली जाते वर्जिन मुलीची निवड

तुम्ही ऐकले असेलच की प्रत्येक देशाचे राज्य चालविण्यासाठी एक राजा असतो जो सर्व प्रकारच्या यंत्रणा सांभाळतो. जगाच्या फार पूर्वी राजशाही व्यवस्था नष्ट केली गेली आहे. परंतु आजही आफ्रिकेत एक देश आहे, जिथे संपूर्ण राजसत्ता सत्तेत आहे. या देशाचे नाव स्वाझीलँड आहे, परंतु सन 2018 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर इथल्या राजाने देशाचे नाव बदलून 'किंगडम ऑफ इस्वातिनी' केले.हा देश आफ्रिका खंडात दक्षिण आफ्रिकेला लागून आहे. क्रिकेटमुळे दक्षिण आफ्रिकेतील लोकांना भारतातील बरेच लोक ओळखत असतील . दक्षिण आफ्रिका आणि मोझांबिकच्या सीमेला लागून असलेल्या या देशाची चर्चा नुकतीच एका अफवामुळे चर्चेत आली होती.(Who Is Australian Tennis Player Angelina Graovac? XXX या अडल्ट वेबसाइटवर स्वत:चे हॉट फोटो शेअर करुन करियरसाठी फंड जमा करणा-या या Sexy Bomshell बद्दल जाणून घ्या खास गोष्टी)

खरं तर, दरवर्षी या देशात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात राणीच्या आई लुदजिजिनी च्या शाही गावात उम्हलांगा सेरेमनी फेस्टिवल होतो. ज्यामध्ये 10,000 हून अधिक वर्जिन मुली आणि लहान मुलींचा सहभाग असतो.या उत्सवात वर्जिन मुली राजासमोर नाचतात.नॅशनल जिओग्राफिक अहवालानुसार, या मुलींपैकी राजा स्वत: ची राणी निवडतो. आश्चर्याची बाब म्हणजे या मुली राजासमोर आणि त्याच्या संपूर्ण प्रजेसमोर कपड्यांशिवाय नाचतात.गेल्या वर्षी या देशातील अनेक तरुण महिलांनी त्याला विरोध केला. बर्‍याच मुलींनी या परेडमध्ये भाग घेण्यास नकार दिला, परंतु राजाला ही माहिती मिळताच त्या मुलींच्या कुटूंबियांना मोठा दंड भरावा लागला. याखेरीज या देशाच्या राजावर असे आरोप सतत होत आले आहेत की तो स्वत: मोठ्या अभिमानाने जगतो,मात्र त्याच्या देशात मोठी लोकसंख्या खूप गरीब आहे. (XXX Pornstar Renee Gracie ला इन्स्टाग्रामवर घातली बंदी; OnlyFans मॉडल ने आपले हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करून घातला होता धुमाकूळ)

गोर्जेसियन सारख्या बर्‍याच संकेतस्थळांनी असे लिहिले आहे की इथल्या राजा मस्वति तृतीय आपल्या राज्यात असा संदेश दिला आहे की जर कोणा पुरुषाच्या पाचपेक्षा कमी बायका असतील तर त्याला तुरूंगात टाकले जाईल, परंतु राजाने हे मान्य करण्यास नकार दिला.राजा मस्वति तृतीय चे आतापर्यंत एकूण 15 विवाहसोहळे पार पाडले आहे. त्याच्याकडे सध्या एकूण 14 बायका आहेत. 15 पैकी एक पत्नी, संतानी मसानो (37 वर्षे) यांनी गेल्या वर्षी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्याच्या प्रत्येक पत्नीची निवड करण्याच्या प्रथेचा खूपच निषेध केला जातो.