Sisters' Day and Friendship Day 2021 Funny Memes and Jokes: एकाच दिवशी साजरा होणार फ्रेंडशीप डे आणि सिस्टर्स डे; फनी मीम्स आणि जोक्स व्हायरल
मीम्स आणि जोक्स पैकी तुमच्या मित्रमैत्रींना, बहिणीला रिलेट होणारे जोक्स तुम्ही त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करु शकता. तसंच फ्रेंडशीप डे किंवा सिस्टर्स डे च्या शुभेच्छाही तुम्ही या जोक्सद्वारे देऊ शकता.
ऑगस्ट महिन्यापासून सणवार, व्रतंवैकल्य यासोबत विविध डेज (Days) ला देखील सुरुवात होणार आहे. याची आरंभ ऑगस्टच्या अगदी पहिल्या तारखेपासून होत आहे. 1 ऑगस्टला फ्रेंडशीप डे (Friendship Day), सिस्टर्स डे (Sisters' Day) आणि नॅशनल गर्लफ्रेंड डे (National Girlfriends' Day) देखील आहे. हे डेज दरवर्षी येतात. मात्र यावरुन व्हायरल होणारे विविध मीम्स (Memes), जोक्स (Jokes) कायम लक्षात ऱाहतात. यंदाही फ्रेंडशीप डे आणि सिस्टर्स डे निमित्त फनी मीम्स, जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहुया त्यापैकी काही मीम्स आणि जोक्स... (Sisters Day Wishes in Marathi: सिस्टर्स डे निमित्त Messages, Greetings, WhatsApp Status द्वारे शेअर करुन बहिणीप्रती व्यक्त करा प्रेम!)
या मीम्स आणि जोक्स पैकी तुमच्या मित्रमैत्रींना, बहिणीला रिलेट होणारे जोक्स तुम्ही त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करु शकता. तसंच फ्रेंडशीप डे किंवा सिस्टर्स डे च्या शुभेच्छाही तुम्ही या जोक्सद्वारे देऊ शकता. सध्या मीम्सचा ट्रेंड आहे. कोणतीही घटना, प्रसंग, डेज, सण यावर मीम्स वेगाने व्हायरल होतात आणि वातावरण हलकं फुलकं करतात. (Friendship Day 2021 Wishes in Marathi: फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा मराठी Quotes, Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत जपा मैत्रीचा धागा)
पहा फनी मीम्स आणि जोक्स:
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
यंदाही कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. त्यामुळे फ्रेंडशीप डे किंवा सिस्टर्स डे निमित्त सेलिब्रेशन करणार असाल तर खबरदारी नक्की घ्या. उद्याचा दिवस एकत्र एन्जॉय करा आणि नाती दृढ करा. हॅप्पी फ्रेंडशीप डे आणि सिस्टर्स डे!
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2021 09:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

