Sherlyn Chopra Hot Video: शर्लिन चोपड़ा हिचा कारमधील बोल्ड अंदाज पाहून व्हाल थक्क, जरा सांभाळूनच पहा

सोशल मीडियात नेहमीच अॅक्टिव्ह आणि बोल्ड अंदाजातील फोटोसह व्हिडिओ पोस्ट करणारी शर्लिन चोपडा नेहमीच चर्चेत असते. शर्लिन हिची फिगर आणि तिच्या अदा पाहून प्रत्येकाच्या भुवया नक्कीच उंचावल्या जातात.

Sherlyn Chopra Hot Video: शर्लिन चोपड़ा हिचा कारमधील बोल्ड अंदाज पाहून व्हाल थक्क, जरा सांभाळूनच पहा
Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

Sherlyn Chopra Hot Video: सोशल मीडियात नेहमीच अॅक्टिव्ह आणि बोल्ड अंदाजातील फोटोसह व्हिडिओ पोस्ट करणारी शर्लिन चोपडा नेहमीच चर्चेत असते. शर्लिन हिची फिगर आणि तिच्या अदा पाहून प्रत्येकाच्या भुवया नक्कीच उंचावल्या जातात. सध्या शर्लिन हिने तिचे न्यूड आणि टॉपलेस फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्याने तिच्या या बोल्ड लूकसंदर्भातील खुप प्रतिक्रिया आल्या आहेत. याच दरम्यान शर्लिन हिने पुन्हा एकदा एक बोल्ड आणि सेक्सी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.(Sherlyn Chopra Hot Nurse Video: शर्लिन चोपडा ने हॉट नर्स च्या रुपात व्हिडिओ पोस्ट करुन फॅन्सला विचारला 'हा' प्रश्न)

शर्लिन हिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला असून त्यात ती एका गाडीत बसलेली दिसून येत आहे. फक्त बसली नाही तर तिचा हाताचा अंगठा चुपण्यासह हॉटनेस अदा सुद्धा दाखवत आहे. शर्लिन हिच्या या बोल्ड हावभावांमुळे ती फॅन्सला नक्कीच काहीतरी संकेत देत आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पाहत असताना जरा सांभाळून पहा.(Sherlyn Chopra Nude Video: हॉट मॉडल शर्लिन चोपड़ा चा टेडी बेअर सोबत 'Playtime' करतानाचा न्यूड व्हिडिओ चुकूनही चारचौघात पाहू नका)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

शर्लिन हि तिचे बोल्ड व्हिडिओ तिचा रेडशेर अॅपवर अपलोड करते. त्यामुळे चाहत्यांना तिचे हे सेक्सी व्हिडिओ सब्रस्क्रिप्शनच्या माध्यमातून पाहू शकतात. शर्लिन हिचे खरे नाव मोना चोपडा आहे. तिचा जन्म हैदराबाद येथे झाला असून लहान पणापासूनच ती लाजाळू आहे. परंतु ग्लॅमर फिल्डमध्ये एन्ट्री केल्यानंतर तिचा स्वभाव बदलला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2020 05:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).