Sherlyn Chopra Hot Nurse Video: शर्लिन चोपडा ने हॉट नर्स च्या रुपात व्हिडिओ पोस्ट करुन फॅन्सला विचारला 'हा' प्रश्न
Sherlyn Chopra Hot Nurse Video (Photo Credits: Instagram)

Sherlyn Chopra Sexy Nurse Video: हॉट बॉम्ब शर्लिन चोपडा ही आपला नवा कोरा व्हिडिओ घेउन आपल्या फॅन्स च्या भेटीला आली आहे, यावेळी शर्लिनने आपल्या व्हिडिओ मध्ये एका हॉट सेक्सी नर्सच्या वेशात आपल्या अदा दाखवल्या आहेत. वास्तविक सध्याची परिस्थिती पाहता काहींसाठी हा व्हिडिओ नक्कीच असंवेदनशील असु शकतो पण त्यावर शर्लिन च्या फॅन्सच्या प्रतिक्रिया या फारच वेगळ्या आहेत. शर्लिन ने नर्स ब्युटी ऑन ड्युटी या नावाने हा व्हिडिओ पोस्ट केला असुन मी या सेक्सी लूक मध्ये माझ्या प्रेमाने तुमची काळजी घ्यायला आलेय, कोणाला ही हेल्प हवी आहे का असा सवाल केला आहे. अर्थात यावर तिच्या फॅन्सने कमेंट्स चा पाऊस पाडुन दुजोरा दिलाय. शर्लिन यामध्ये लाल आणि पांढर्‍या रंंगाच्या वन पिस बिकिनी मध्ये दिसत आहे. तिने स्टेथस्कॉप घालुन जो काही जलवा या व्हिडिओ मध्ये दाखवलाय तो आम्ही काही सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा. शर्लिन चोपडा ने न्यूड शेड बिकिनी घालून पाळण्यावर बनवलेला 'हा' व्हिडीओ पाहून झुलेल तुमचेही मन

शर्लिनचा हा सेक्सी नर्स च्या रुपातील व्हिडिओ तिच्या REDSHER या अ‍ॅप साठी बनवण्यात आला आहे, मात्र आपल्या सोशल मीडिया फॅन्स साठी तिने या व्हिडिओची एक झलक इंंस्टाग्रामवर सुद्धा शेअर केली आहे. तुम्ही आता पर्यंत हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आता पाहुन तिने विचारलेल्या प्रश्नाला तुमचं उत्तर ठरवा.

Sherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा गुलाबांच्या पाकळ्यांच्या राशीत बेडवरील 'हा' हॉट न्यूड व्हिडिओ चारचौघांमध्ये चुकूनही पाहू नका

शर्लिन चोपडा हॉट व्हिडिओ

दरम्यान, शर्लिन असे व्हिडिओ आपल्या शर्लिन चोपडा ऑफिशियल अ‍ॅप च्या माध्यमातुन शेअर करत होती मात्र आता REDSHER या ओटीटी अ‍ॅप वर तिने हे व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊन नंतर तिने या अ‍ॅप वर अनेक व्हिडिओ पोस्ट केले असुन त्यांंना अपेक्षेहुन बराच अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे.