
Sherlyn Chopra Super Sexy Video: सोशल मीडियावरील हॉट टॉपिक म्हणजेच शर्लिन चोपडा आता एका नव्या व्हिडिओसह आपल्या फॅन्सच्या भेटीसाठी आली आहे. शर्लिनचे नेहमीचे व्हिडिओ पाहुन अनेकांंचे डोळे विस्फारतात मात्र या व्हिडिओला पाहुन डोळे हटवताच येणार नाहीत असं म्हणता येईल. या व्हिडिओ साठी शर्लिन ने न्यूड शेड बिकिनी (Nude Shade Bikini) घातली आहे, हा शेड वास्तविक इतका परफेक्ट जुळुन आलाय की क्षणभरासाठी यात तिने काही घातलंय की नाही हाच प्रश्न बघणार्याला पडु शकतो, अर्थात व्हिडिओ खाली अनेकांनी खरंच हा सवाल तिला केला सुद्धा आहे. यामध्ये आपल्या नेहमीच्या मादक अदा दाखवत शर्लिन एका पाळण्यावर झुलताना दिसुन येतेय, तुम्ही ही माझ्यासोबत झुलण्यासाठी तयार आहात का असा सवाल तिने आपल्या चाहत्यांना केला आहे.
शर्लिनने हा मुळ व्हिडिओ आपल्या REDSHER या अॅप वर अपलोड केला आहे, पण सोबतच उत्सुकता वाढवण्यासाठी याची एक झलक तिने इंस्टाग्राम वर सुद्धा शेअर केली आहे, या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्हयुज मिळाले आहेत, त्यामुळे तुम्ही जर का शर्लिनचे फॅन असाल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहायलाच हवा. पण हो जरा एकट्यातच पाहा.
शर्लिन चोपडा हॉट व्हिडिओ
दरम्यान, यापुर्वी शर्लिन असे व्हिडिओ आपल्या शर्लिन चोपडा ऑफिशियल अॅप च्या माध्यमातुन शेअर करत होती मात्र आता REDSHER या ओटीटी अॅप वर तिने हे व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊन नंतर तिने या अॅप वर अनेक व्हिडिओ पोस्ट केले असुन त्यांंना अपेक्षेहुन बराच अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे.