Sherlyn Chopra Super Hot Video: शर्लिन चोपडा हिने 'हाय रामा' गाण्यावर दाखवल्या हॉट मूव्हज; साखळ्यांच्या मध्ये केलेला Sexy Dance नक्की पाहा
अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) हिने साखळ्यांच्या मध्ये उभे राहून तिने हाय रामा या गाण्यावर आपल्या सेनश्युअल मूव्ह्ज दाखवल्या आहेत.
Sherlyn Chopra Super Sexy Video: अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) हा सोशल मीडियावरील हॉट टॉपिक आहे याला बहुधा काहीच दुमत नसावं. घर बसल्या कंटाळलेल्यांना आपल्या मादक अदांचा नजराणा दाखवत शर्लिन नेहमीच काही ना काही पोस्ट करत असते. त्यात आता तर तिच्या शर्लिन चोपडा ऑफिशियल ऍप सोबतच Redsher हा एक नवीन ऍप लाँच झाल्याने प्रेक्षकांना सेक्सी व्हिडीओजची (Sexy Videos) व्हरायटी पाहायला मिळत आहे. यासोबतच शर्लिन आपल्या नेहमीच्या वर्क आऊट रुटीन चे त्यांनतर एखादा डान्स करतानाचे वैगरे व्हिडीओ सुद्धा शेअर करत असते. आता सुद्धा तिने असाच एक हॉट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शर्लिन वर्क आऊट करून आल्यासारखी दिसतेय. साखळ्यांच्या मध्ये उभे राहून तिने हाय रामा या गाण्यावर आपल्या सेनश्युअल मूव्ह्ज दाखवल्या आहेत. Sherlyn Chopra Hot Bikini Video: शर्लिन चोपडा ने बनवला 'हा' सुपर सेक्सी व्हिडीओ; बुलेट वर बिकिनी घालुन तिने दाखवलेल्या अदा पाहून लागेल वेड
शर्लिन ने या व्हिडिओमध्ये डान्स पेक्षा सुद्धा आपापल्या एक्सप्रेशन नेच चाहत्यांना घायाळ केलंय असं म्हणता येईल. न्यूड शेड ची ब्रा आणि शॉर्ट्स घालून यात शर्लिन दिसत आहे, नेहमीप्रमाणे या व्हिडीओ खाली सुद्धा हजारो कमेंट्स करून चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.Sherlyn Chopra Hot: मॉडेल शर्लिन चोपडा ने लहू मुह लग गया गाण्यावर Nude Shade Bikini मध्ये दाखवला मादक अंदाज; एकट्यातच पहा हा Throwback Video
शर्लिन चोपडा व्हिडीओ
या लॉक डाऊन च्या काळात आपल्या पार्टनर पासून दूर राहतायत किंवा जे सिंगलच आहेत त्या सगळ्यांच्या Sexy Cravings पूर्ण करण्यासाठी तसेच अशा मंडळींना निदान नेत्रसुख मिळावे यासाठी शर्लिन नेहमीच सेक्सी व्हिडीओ शेअर करत असते. मध्यंतरी तिचे शूटिंग बंद होते मात्र आता आपल्या नव्या कोऱ्या ऍप सह ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2020 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

