Sex Act Video: अल्पवयीन मुलासमोर महिला करत होती अश्लील चाळे, पोलिस चौकीत झाली थेट रवानगी

तुलसा पोलिसांनी सांगितले की, 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलीला अश्लील कृत्ये किंवा प्रस्ताव दिल्याच्या आरोपावरून 25 वर्षीय केंटव्य मॅकला (Kentavya Mack) तुलसा काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

अटक / प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

तुलसा पोलीस विभागाने एका महिलेला मुलासमोर कथिक शारीरिक संबंध (Sex) ठेवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तुलसा पोलिसांनी सांगितले की, 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलाला अश्लील कृत्ये किंवा प्रस्ताव दिल्याच्या आरोपावरून 25 वर्षीय केंटव्य मॅकला (Kentavya Mack) तुलसा काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना एका पुरुष आणि एका महिलेचा लैंगिक कृत्यामध्ये व्यस्त असलेला व्हिडिओ सापडला, हे कृत्य लहान मुलगा पाहत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर तो व्हिडिओ तुलसा पोलिसांना फेसबुक मेसेंजरवर पाठवण्यात आला. ( Car Sex Video: कारमध्ये सेक्स करत असलेल्या दोन पोलिसांचा प्रवाशाने व्हिडिओ केला शूट, व्हायरल झाल्यानंतर केली 'ही' कठोर कारवाई )

तपासकर्त्यांनी सांगितले की, चाइल्ड क्राइसिस यूनिटच्या गुप्तहेरांनी व्हिडिओमधील महिलेची ओळख शोधली तिला शोधून काढले आणि तिची मुलाखत घेतली. महिलेने व्हिडिओमध्ये असल्याचे कबूल केले. तो व्हिडिओ पूर्व तुलसा येथील तिच्या घरी रेकॉर्ड केला गेला होता. गुप्तचर अजूनही व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रौढ पुरुषाविषयी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, या महिलेवर 12 वर्षाखालील मुलासमोर अश्लील कृत्य केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे.

हा व्हिडिओ कोणी शूट केला आणि ते चित्रित केले जात आहे हे त्यांना माहित होते का हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र मुलाच्या लहान वयामुळे मॅकला किमान कमीत कमी 3 वर्ष ते 25 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif