Car Sex Video: कारमध्ये सेक्स करत असलेल्या दोन पोलिसांचा प्रवाशाने व्हिडिओ केला शूट, व्हायरल झाल्यानंतर केली 'ही' कठोर कारवाई
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Max Pixel)

जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी सेक्स करताना पकडल्याच्या अनेक बातम्या रोज ऐकायला मिळतात. अलीकडेच कार चालवताना एका जोडप्याचा सेक्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जो दुसऱ्या कारमधील एका माणसाने चित्रित केला.आता पोलिसांच्या गाडीच्या मागच्या सीटवर दोन पोलिसांचा सेक्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असे सांगितले जात आहे की, दोन पोलिसांचा आक्षेपार्ह स्थितीत सेक्स करतानाचा व्हिडिओ एका प्रवाशाने शूट केला होता. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही पोलिसांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.  (Car Sex Video: गाडीमध्ये सुरु असलेल्या महिलेचे चाळे कॅमेरात कैद , व्हिडिओ झाला व्हायरल )

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दोन पोलिसांच्या सेक्सचा हा व्हिडिओ मेक्सिकोच्या इकाटेपेक डी मोरेलोस नगरपालिकेतील क्षेत्रात चित्रित केला गेला. एका रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या कारमध्ये एक महिला पोलिस आणि पुरुष पोलिस सेक्स करण्यात गुंतलेले होते. त्यांना माहित नव्हते की कोणी त्यांचे हे सर्व कारनामे कॅमेऱ्यात टिपत आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही पोलीस कारच्या मागच्या सीटवर आक्षेपार्ह स्थितीत दिसत होते. व्हिडिओ पाहणाऱ्या काही लोकांनी असा दावा केला आहे की, पुरुष पोलिसाला हातकडी लावण्यात आली होती. तर तेथून जाणाऱ्यांनीही निर्लज्जपणे या जोडप्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले.

गेल्या वर्षी दोन मेक्सिकन पोलिसांचा ड्युटीवर असताना हॉस्पिटलच्या मॉनिटरिंग रूममध्ये सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. आणखी एका घटनेप्रकरणी एक महिला पोलीस शौचालयात पुरुष पोलिस कर्मचाऱ्यासोबत दारु पिऊन सेक्स करत असल्याची घटनाही समोर आली होती.