Blue Lobster, Scotland मध्ये मच्छिमाराच्या जाळ्यात आला 20 लाखात एक आढळणारा दुर्मिळ लॉबस्टर

Ricky Greenhowe हा मच्छिमार MacDuff Aquarium मध्ये त्याला ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे पण त्यांनी नकार दिल्यास तो लॉबस्टर पुन्हा समुद्रात सोडणार आहे. असे BBC Scotland शी बोलताना त्यानं म्हटलं आहे.

Blue Lobster, Scotland मध्ये मच्छिमाराच्या जाळ्यात आला 20 लाखात एक आढळणारा दुर्मिळ लॉबस्टर
BLUE lobster | PC: Facebook/ ricky.greenhowe

Blue Lobster हा  20 लाखात एक आढळणारा दुर्मिळ लॉबस्टर स्कॉटलंड मध्ये Aberdeen जवळ मासेमारी करताना एका मच्छिमार्‍याच्या जाळ्यात अडकला आहे. त्याचं वजन अंदाजे 3lb आहे. Ricky Greenhowe हा मच्छिमार MacDuff Aquarium मध्ये त्याला ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे पण त्यांनी नकार दिल्यास तो लॉबस्टर पुन्हा समुद्रात सोडणार आहे. असे BBC Scotland शी बोलताना त्यानं म्हटलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2021 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).