Rashami Desai Hot Photoshoot: अभिनेत्री रश्मी देसाई हिने शर्टाचे बटन खोलून केले खूपच हॉट फोटोशूट, बोल्ड लूक पाहून चाहत्यांनाही फुटेल घाम!

हे फोटोज इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोला 1 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोमध्ये रश्मी पांढ-या रंगाचा शर्ट घातला आहे. केस मोकळे सोडून आणि शर्टाचे वरचे बटन खोलून तिने खूपच हॉट फोटोशूट केले आहे.

Rashami Desai Photoshoot (Photo Credits: Instagram)

Rashami Desai Hot Photoshoot: बिग बॉस 13 (Bigg Boss 13 Contestant) ची स्पर्धक अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) अलीकडे सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. तिचे व्हिडिओ आणि हॉट फोटोशूट (Hot Photoshoot) पाहून चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. त्याचबरोबर रश्मी टेलिव्हिजनवर देखील प्रचंड लोकप्रिय आहे. 'उतरन' या तिच्या हिंदी मालिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर ती तिच्या खाजगी आयुष्यातील घडामोडीमुळेही प्रचंड चर्चेत राहिली. मात्र आता तिच्या बोल्ड शूटमुळे (Bold Photoshoot) ती चर्चेत आली आहे. या फोटोशूटने बोल्डनेसच्या सा-या सीमा पार केल्या आहेत. या फोटोशूटमध्ये शर्टाचे बटन खोलून तिने हॉट शूट केले आहे.

हे फोटोज इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोला 1 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोमध्ये रश्मी पांढ-या रंगाचा शर्ट घातला आहे. केस मोकळे सोडून आणि शर्टाचे वरचे बटन खोलून तिने खूपच हॉट फोटोशूट केले आहे.हेदेखील वाचा- Bigg Boss 13: पाहा रश्मी देसाई काय म्हणाली तिच्या Marriage Plans विषयी

 

View this post on Instagram

 

🤍🤍🤍🤍 . . . #rashamidesai #teamrashamidesai #white #love #being #beinghuman #immagical✨🧞‍♀️🦄

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on

हे फोटो पाहून चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. यात तिने पांढ-या रंगाची ब्रा घातली आहे. तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांसाठी मोठे सरप्राईज आहे असे म्हणायला हरकत नाही. या फोटोजने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीजनही या फोटोला लाईक केले आहे.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement