पॉर्नहब XXX स्टार 'मिया खलीफा'ने बीचवर केले हॉट फोटोशूट; 'या' अवयवाचे दर्शन घडवत सोशल मिडीयावर धुमाकूळ

पोर्नहबची पॉर्न स्टार राहिलेल्या मिया खलीफाने भलेही अडल्ट चित्रपट उद्योग आणि सेक्स फिल्ममधून निवृत्त घेतली असेल, पण आजही सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांना तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओंद्वारे एन्टरटेन करत आहे

मिया खलिफा (Photo Credit : Instagram)

पोर्नहबची पॉर्न स्टार राहिलेल्या मिया खलीफाने (Former XXX Porn Star Mia Khalifa) भलेही अडल्ट चित्रपट उद्योग आणि सेक्स फिल्ममधून निवृत्त घेतली असेल, पण आजही सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांना तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओंद्वारे एन्टरटेन करत आहे. मिया सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते आणि हेच कारण आहे की तिच्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे. आताही मियाने आपल्या इंस्टाग्राम एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोने सध्या सोशल मिडीयामध्ये धुमाकूळ घातला आहे.

मिया खालीफाचा हॉट अंदाज -

 

View this post on Instagram

 

Calendar pre-sale is almost over! Link in my bio! Shipping worldwide, and all of them will be signed for a limited time Photo: @olyahelga.photography HMU: @taylor_jazz

A post shared by Mia K. 🇱🇧 (@miakhalifa) on

मियाने नुकतेच एका कॅलेंडरसाठी बोल्ड फोटोशूट केले, याच कॅलेंडरच्या पूर्व-विक्रीसाठी मियाने हा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या कॅलेंडरवर मियाचे हस्ताक्षरदेखील असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे कॅलेंडर विकी घ्यावे असे आवाहन मिया करत आहे. मात्र सध्या कॅलेंडरपेक्षा मियाच्या फोटोचीच चर्चा सर्वत्र चालू आहे. या फोटोमध्ये मिल्या एका बीचवर बोल्ड अवतारात बसलेली दिसत आहे. आपल्या अप्पर बॉडीचे दर्शनही ती या फोटोमध्ये घडवत आहे.

(हेही वाचा: माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा हटके अंदाजातील Video सोशल मीडियावर व्हायरल)

 

View this post on Instagram

 

Link in my bio to get yours before the autographed 2020 calendar pre-orders sell out! Shipping them worldwide!. . Photography by the INCREDIBLE @olyahelga.photography ♥️. . Hair & Makeup by my fairy glam mother @taylor_jazz 🥰

A post shared by Mia K. 🇱🇧 (@miakhalifa) on

मियाच्या या फोटोला तब्बल 11 लाख लाईक्स मिळाले आहेत. अनेक चाहत्यांनी हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर मियाने एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 15 मिलियन फॉलोअर्स आहेत. हा आकडा सातत्याने वाढतच असतो. मियाने आपला स्वीडिश (Swedish) बॉयफ्रेंड रॉबर्ट सैंडबर्ग (Robert Sandberg) याच्यासोबत विवाह केला आहे. मिया आणि रॉबर्ट सुमारे एक वर्षापसून एकमेकांना डेट करत होते. आपल्या डेटींगचे फोटो दोगेही सोशल मीडियावर शेअर करत आले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now