 
                                                                 Poonam Pandey Hot Video: बॉलिवूड मधील हॉट अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) ही नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असते. तिच्या बोल्ड लूक अंदाजामुळे पुन्हा एकदा ती सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेत आहेत. पूनम हिने सोशल मीडियात एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला असून त्यामधील तिची मोहक अदा पाहण्यासारखी आहे. पूनम हिच्या तर चाहत्यांच्या भुवयाच उंचावल्या गेल्या असून तिचा हा सेक्सी लूक त्यांचा तुफान आवडला असून व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल ही झाला आहे.(Poonam Pandey Topless Photo: पूनम पांडे ने टॉपलेस होउन शेअर केला न्युड फोटो, बघुन व्हाल हैराण)
पूनम हिच्या व्हिडिओतून ती स्ट्रिप टीझ करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 9 लाख 34 हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचसोबत पूनम ही व्हिडिओतून फळांसह इरोटिक (Erotic) अंदाजात सुद्धा दिसून येत आहे. तिची ही स्टाईल आणि हॉट फिगर पाहून चाहत्यांनी तिची खुप तारीफ केली आहे.(Poonam Pandey Engagement: बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे लवकरच चढणार बोहल्यावर; बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी झाला साखरपुडा See Photos)
View this post on Instagram
‘BANANARAMA’ my new Video! Only on my website www.thepoonampandeyapp.com Link in my Bio. Enjoy 💋
पूनम तिचा हा बोल्ड कंन्टेंट तिच्या अॅपवर सुद्धा पोस्ट करण्यासह इंस्टाग्रामवर सुद्धा झळकवत असते. तिचे इन्स्टाग्राम अकाउंट पाहिले असता तेथे बहुतांश फोटो आणि व्हिडिओ हे बोल्ड आणि सेक्सी अंदाजातीलच आहेत. पूनम हिने असा दावा केला आहे की, अॅपच्या माध्यमातून तिचे अनसेंसॉर्ड आणि न पाहिलेले व्हिडिओ सुद्धा या अॅपवर शेअर करते. पूनम हिचा हाच अंदाज सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरतो.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
