XXX OnlyFans वर स्वतःचे Hot Pics and Videos विकणाऱ्या महिलेकडे लोक करत आहे विचित्र डिमांड; ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
जगभरातील अनेक प्रसिद्ध मॉडेल्स आणि सेलिब्रिटी देखील या वेबसाइटवर सामील झाल्या आहेत. कारण आता त्यांना पैसे मिळवण्याचा आणखी एक मार्ग सापडला आहे.या साइटशी कनेक्ट झाल्यानंतर, वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीच्या एडल्ट फोटो आणि व्हिडिओसह चॅट करण्याची संधी मिळते.
अलिकडच्या काळात XXX Website ओनलीफॅंस (OnlyFans) बर्याच सेक्स कामगार आणि कामुक नर्तकांचे जीवन सुकर केले आहे. कोरोना दरम्यान घरी बसलेल्या या लैंगिक कामगारांसाठी या साइटमुळे पैसा कमावण्याचा मार्ग सापडला आहे.हेच कारण आहे की जगभरातील अनेक प्रसिद्ध मॉडेल्स आणि सेलिब्रिटी देखील या वेबसाइटवर सामील झाल्या आहेत. कारण आता त्यांना पैसे मिळवण्याचा आणखी एक मार्ग सापडला आहे.या साइटशी कनेक्ट झाल्यानंतर, वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीच्या एडल्ट फोटो आणि व्हिडिओसह चॅट करण्याची संधी मिळते. इतकेच नाही तर बर्याच सेलेब्स या वेबसाईटवर त्यांच्या वैयक्तिक वस्तूंचा लिलावदेखील करु शकतात. पण आता वापरकर्ते मॉडेलकडे विचित्र प्रकारच्या मागण्या करतांना दिसत आहेत. जे ऐकून तुमचे ही डोक चक्रावेल. (Kim Kardashian Nude Photo: किम कार्दशियन चा न्यूड फोटो पाहताना तुमच्या आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करुन घ्या)
ब्रूकलिन बोवेस नावाची एक मॉडेल हॉट फोटो आणि व्हिडिओ या साइटवर विकत आहे.खरं तर, तिच्या 22 महिन्यांच्या बाळ मुलीचे पालनपोषण करण्यासाठी मॉडेल या साइटशी संबंधित आहे. तिचे खरे नाव नैटली आहे. गेली 9 वर्षे ती ऑस्ट्रेलियामध्ये स्ट्रिपर म्हणून काम करत होती. पण जेव्हा तिच्या मुलीच्या वडिलांनी नतालीशी असलेले नाते संपवले तेव्हा महिलेने या साइटवर जाण्याचे ठरविले.ज्यासाठी तिने आपले 10 किलो वजन कमी केले आहे . आणि या साइटवर ती आपल्या वापरकर्त्यांना पूर्णपणे आनंदी करण्यात प्रयत्न करते.
डेली मेलशी बोलताना नताली म्हणाली की, लोक तिच्याकडून अत्यंत आश्चर्यकारक मागणी करत असतात. एका वापरकर्त्याने तिला कंटेनरमध्ये लघवी करण्याची विनंती केली. ऐकाने तिला गरोदरपणाची प्रॉप्स घालून गलिच्छ बोलण्याची विनंती केली. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा ऐका यूजर तिला खुप दूध पिऊन उल्टी करण्यास सांगितले. तथापि या गोष्टीने नैटली पटत नाहीत आणि तिला काही फरक ही पडत नाही . तिच्या म्हणण्यानुसार, ती सध्या पैसे मिळवण्यावर आणि बचत करण्यावर भर देत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)