OnlyFans वरुन XXX Videos काढण्यास नकार, यूजर्सच्या नाराजीनंतर घेतलेला निर्णय
कारण या वेबसाइटवर पेमेंट प्रोसेसरच्या (Payment Processors) बाजूने सतत दबाव असतो.
लंडनची प्रसिद्ध वेबसाइट ओन्लीफॅन्सने (OnlyFans) अलीकडेच निर्णय घेतला की 1 ऑक्टोबरपासून या एडल्ट साईटवरील सर्व XXX कंटेंट काढून टाकला जाईल. कारण या वेबसाइटवर पेमेंट प्रोसेसरच्या (Payment Processors) बाजूने सतत दबाव असतो. त्यानंतर साइट त्या कंटेंटवर बंदी घालणार होती जी पूर्णपणे एक्स रेटेड आहे. वास्तविक ही वेबसाइट सेक्सी व्हिडिओ (Sexy Video) आणि हिंदी सेक्सी व्हिडिओंनी (Hindi Sexy Video) भरलेली आहे. अशा परिस्थितीत, पेमेंट प्रोसेसरच्या दबावानंतर व्हिडिओ काढून टाकण्याची योजना होती. पण आता ओन्लीफॅन्सच्या टीमने या निर्णयावर यू-टर्न घेतला आहे. कारण या गोष्टीला वापरकर्त्यांकडून प्रचंड विरोध झाला आहे. (Sex During Zoom Meeting: झूम मिटिंग दरम्यान सेक्स करताना पकडला गेला शिक्षक, लोक झाले हैराण )
सीएनबीसीशी बोलताना ओन्लीफॅन्सच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, 'आता त्या निर्णयाकडे जाण्याची गरज नाही. बँकिंग पार्टनरच्या आश्वासनानंतर ओन्लीफॅन्स आपल्या सगळ्या जेनर च्या क्रियेटर्स ला सपोर्ट करू शकतात. ओन्लीफॅन्सने ट्विट करून सर्वांना याबद्दल सांगितले आहे. पाहा त्यांचे ट्वीट.
साहजिकच ओन्लीफॅन्सच्या एडल्ट कंटेंटवर बंदी घालण्याचा निर्णय सर्व निर्मात्यांच्या विरोधात होता ज्यांनी ते लोकप्रिय करण्यात सर्वाधिक योगदान दिले आहे. लंडनमधील या कंपनीने लॉकडाऊन दरम्यान प्रचंड कमाई केली. जरी या वेबसाईटचा दावा आहे की त्यावर फक्त एडल्ट आणि सेक्सी व्हिडीओ नाहीत, तर योगा मास्तर आणि शेफ देखील आहेत.