Sex During Zoom Meeting: झूम मिटिंग दरम्यान सेक्स करताना पकडला गेला शिक्षक, लोक झाले हैराण
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

झूम मिटिंग दरम्यान, एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना कैद झाली आहे. त्यानुसार एक शिक्षक सहकाऱ्यांसमोर सेक्स करताना कॅमेऱ्यात पकडला गेला आहे. व्हायरल फुटेजनुसार या आठवड्याच्या सुरुवातीला जमैका टीचर्स असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनाच्या मध्ये या जोडप्याने सेक्स करताना दिसून आले आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्ट एक माणूस बेडवर नग्न पडलेला आहे तर एक महिला कपडे काढताना दिसत आहे. दोन मिनिटांच्या क्लिपमध्ये हे जोडपे इंटीमेट होताना दिसून येत आहेत. (Sex With Under Age Boy: 14 वर्षीय मुलासोबत महिला करत होती वर्षापासून अश्लील चाळे, पोलिसांनी केली अटक )

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, जमैका टीचर्स असोसिएशनच्या वार्षिक परिषदेच्या संदर्भात गेल्या आठवड्यात एक झूम मिटिंग आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान, कोरोना महामारीमध्ये शिक्षकांच्या आव्हानांविषयी चर्चा झाली आणि प्रत्येकजण ते लक्षपूर्वक ऐकत होता. जेव्हा अचानक एका हायस्कूल शिक्षकाचा पलंग दिसू लागला आणि त्यानंतर जे दिसू लागले जे पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले.

सध्या आरोपी शिक्षकावर काही कारवाई झाली आहे की नाही हे माहित नाही. परंतु झूम मीटिंग दरम्यान जोडप्याला सेक्स करताना पकडण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी, रिओ डी जनेरियोमध्ये एका टाउन हॉल बैठकीदरम्यान एक कर्मचारी सदस्य सेक्स करताना पकडला गेला होता.