OMG! सार्वजनिक ठिकाणी Oral Sex करताना दिसून आले जोडपे; कॅमेऱ्यात कैद झाले अश्लील कृत्य, व्हायरल झाला XXX Video
Liverpool Concert Square Sex Video (Photo Credits: Twitter)

सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करण्याच्या जोडप्यांचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले असतील. मात्र सार्वजनिक ठिकाणी सेक्स (Sex) ही गोष्ट तशी अवघड आणि दुर्मिळ आहे. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक जोडपे सार्वजनिक ठिकाणी ओरल सेक्स (Oral Sex) म्हणजेच मुखमैथुन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्च इंजिन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘लिव्हरपूल कॉन्सर्ट स्क्वेअर सेक्स व्हिडिओ,’ ‘लिव्हरपूल कॉन्सर्ट स्क्वेअर गर्ल व्हिडिओ,’ असे कीवर्ड सर्च होत आहेत.

हे जोडपे लिव्हरपूल कॉन्सर्ट स्क्वेअरवर कॅमेऱ्यात (Liverpool Concert Square) लैंगिक क्रियाकलाप करताना पकडले गेले. सुस्पष्ट व्हिडिओमध्ये भिंतीला टेकून उभ्या असलेल्या एका पुरुषाला कॅप्चर करण्यात आले आहे, तर महिला त्याच्यासमोर खाली बसून त्याच्यासोबत ओरल सेक्स करत आहे. ही घटना शेकडो लोकांच्या डोळ्यासमोर सार्वजनिक ठिकाणी घडली. या घटनेने ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही ठिकाणी प्रचंड खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे.

नॉर्थ ईस्टच्या गेट्सहेड येथील जो फिरबी (Joe Firby), आणि बूटलच्या मेर्टन रोड येथील केली कझिन्स असे या जोडप्याचे नाव आहे. ते अनुक्रमे 23 आणि 35 वर्षांचे आहेत. यामध्ये महिलेची ओळख प्रथम पटली, त्यानंतर तिच्या पुरुष जोडीदाराचा शोध सुरू झाला. 8 ऑगस्ट रोजी नॉर्थंब्रिया पोलिसांनी त्याला गेटशेड परिसरात अटक केली. त्यांना पुढील महिन्यात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. (हेही वाचा: रोमँटिक डिनरनंतर जोडप्याचा सुटला ताबा; सेक्स करताना पुरुषाचा मृत्यू, खिशात सापडली 'ही' गोष्ट)

या महिलेवर सार्वजनिक सभ्यतेचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याबाबत लिव्हरपूलचे महापौर जोआन अँडरसन यांनी उद्धृत केले की, ‘आमच्या शहरातील अश्लील आणि लैंगिक कृत्य दर्शविणारे व्हिडिओ समोर आल्याने मला खूपच धक्का बसला आहे. ही मनोरंजक गोष्ट नाही, हे त्रासदायक, हानिकारक आणि बेकायदेशीर कृत्य आहे.’