North Korea मध्ये आज Mother’s Day 2019 सेलिब्रेशन मध्ये भारतीयांनीही  ट्विटरवरच्या  माध्यमातून शेअर केल्या  मातृदिनाच्या शुभेच्छा, ग्रीटिंग्स
Mother's Day Wishes (Photo Credits: Twitter)

नॉर्थ कोरियामधील (North Korea) मदर्स डे चं औचित्य साधून आज ट्विटरवर खास सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. आई आणि मुलं हे नातंचं इतकं जिव्हाळ्याचं आहे की त्याच्या सेलिब्रेशनसाठी विशिष्ट दिवसाचं बंधन नसतं. पण देशापरत्वे बदलत्या संस्कृतीनुसार, मदर्स डे सेलिब्रेट करण्याची पद्धतही वेगावेगळी आहे. आज आईला शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर अनेकांनी शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स, शुभेच्छा संदेश यांच्या माध्यमातून ‘Happy Mother’s Day.’अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतामध्ये आपल्या कॅलेंडरनुसार 'मे' महिन्यात मदर्स डे साजरा केला जातो, हिंदू संस्कृतीमध्येही मदर्स डे सेलिब्रेट करण्याचे खास दिवस आहे. मग आता कोणत्या 'मदर्स डे', 'मातृ दिना'च्या चर्चा सुरू आहेत असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. पण नॉर्थ कोरियामध्ये 16 नोव्हेंबर दिवशी मदर्स डे साजरा करण्याची पद्धत आहे. मात्र अनेक भारतीय आजपासूनच या मदर्स डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत मातृदिनाच्या शुभेच्छा देणारे मेसेज शेअर केले आहेत. Mother’s Day 2019 Wishes Wallpapers: मदर्स डे दिवशी खास इंग्रजी, मराठी HD Images,Wallpapers,GIF Greetings आणि WhatsApp Sticker Messages च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन खास करा तिचा आजचा मातृदिन!

भारतामध्ये जसा मातृदिन मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो तसा उत्तर कोरियामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा हा दिवस 24 नोव्हेंबरला आहे. भारतीयांनीही या सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतला आहे.

मदर्स डे सेलिब्रेशनचे फोटो

मदर्स डे सेलिब्रेशन

मदर्स डे सेलिब्रेशन शुभेच्छा

मदर्स डे सेलिब्रेशन 2019

सध्या ट्विटरवर मदर्स डे सेलिब्रेशनचे फोटो, मेसेजेस सध्या व्हायरल होत आहेत. पण आज तुम्ही देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत असतील तर हे नक्की लक्षात राहू द्या हा दिवस नॉर्थ कोरियाचा आहे. पण 'आई' हा विषयच असा आहे की जगाच्या कोणत्याही कोपर्‍यावर त्याचं सेलिब्रेशन असेल तर त्याच्या शुभेच्छा द्यायल्याच हव्यात! मग आज आमच्याकडूनही नॉर्थ कोरिया, रशिया मधील आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा!