Nikita Gokhale Hot Photo: निकिता गोखले हिचा दिव्याच्या प्रकाशात उजळून गेलेला Nude फोटो पाहून चाहत्यांच्या उंचावल्या भुवया
मराठी मॉडेल निकिता गोखले हिने भारतीय शृंगार म्हणजेच नाकात नथ, गळ्यात हार आणि टिकली लावताना अंगावर मात्र एकही कपडा न घालता आपल्या न्यूड शरीराला जसच्या तसं दाखवत नुकताच एक फोटो शेअर केला आहे
मराठी मॉडेल निकिता गोखले (Nikita Gokhale) हिची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हव्वा आहे. आपल्या एका पेक्षा एक भन्नाट फोटोंनी तिने अगदी कमी वेळात आपला प्रचंड मोठा चाहते वर्ग तयार केला आहे. वेगवेगळ्या विषयावरून निकिता आपले न्यूड आणि उत्तेजित करणारे फोटो शेअर करत असते, प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra), पूनम पांडे (Poonam Pandey) यांच्या तोडीस तोड असे व्हिडीओज सुद्धा तिने तयार केले आहेत जे ती आपल्या ऑफिशियल ऍप वरून चाहत्यांसोबत शेअर करते. असाच एक हॉट आणि बोल्ड फोटो तिने नुकताच शेअर केला आहे. यामध्ये एका दिव्याच्या प्रकाशाखाली बसलेली निकिता आपले नग्न अंग दाखवत आहे. अगदी भारतीय शृंगार म्हणजेच नाकात नथ, गळ्यात हार आणि टिकली सुद्धा तिने या फोटो मध्ये लावली आहे मात्र एकही कपडा न घालता आपल्या न्यूड शरीराला जसच्या तसं दाखवत तिने हा फोटो शेअर केला आहे.Scarlett Rose Hot Photos: स्कार्लेट रोज चे हॉट फोटो देतायत शर्लिन चोपडा, पूनम पांडे ला टक्कर; Spiltsvilla विजेतीचा हा अंदाज तुम्ही पाहिलात का?
निकिताच्या फोटोचे हेच वैशिष्ट्य म्हणावे लागेल की तिचे अनेक फोटो हे न्यूड जरी असले तरी त्यात उगाच जोरजबरदस्तीने केलेली अश्लीलता पाहायला मिळत नाही. याउलट अगदी एखादी नैसर्गिक शरीर दाखवणारी कलाकृती पाहवी असे तिचे फोटो असतात. कधी साडी तर कधी नुसतेच दागिने घालून ती हे फोटोशूट करत असते. शरीराला घड्या पडणे, रंग सावळा असणे यामुळे तुमच्या सौंदर्यात काहीही कमी येत नाही हे दाखवण्याचा तिचा उद्देश असतो असेही ती म्हणते. काय आहेत असे निकिता गोखलेचे फोटो तुम्ही प्रत्यक्षच पहा.
निकिता गोखले इंस्टाग्राम पोस्ट
दरम्यान, कोरोनाचा फैलाव हे संकट असताना निकिताचे फोटो पाहून आम्हाला आमचं टेन्शन विसरता येतंय, हाच काय तो आमच्यासाठी सहारा आहे अशी मजेशीर प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी या फोटो वर दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2020 04:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

