Sherlyn Chopra Backless Bikini Photo: शर्लिन चोपड़ा च्या बॅकलेस बिकिनी कम न्यूड फोटोने सोशल मिडियावर लावली आग
यात तिने घातलेली बॅकलेस बिकनी ही केवळ नावाला बिकिनी असून हा फोटो तिचा आतापर्यंतचा सर्वात हॉट Nude फोटो असल्याचे चाहते सांगत आहेत.
हिंदी चित्रपटात सुपर डुपर फ्लॉप ठरलेली मात्र सोशल मिडियावर सुपर डुपर हिट ठरलेली शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) हिच्या सेक्सी फोटोमुळे सोशल मिडियावर आग लावत आहे. शर्लिन चोपड़ा हिचा शर्लिन चोपड़ा अॅप देखील तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या अॅपमधील ब-याचशा व्हिडिओची झलक शर्लिन आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दाखवत असते. तसेच आपले अनेक हॉट आणि बोल्ड फोटोजही ती येथे शेअर करत असते. हे फोटोज पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. नुकताच तिने तिच्या आकाशी रंगाच्या बॅकलेस बिकिनीमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट पोस्ट केला आहे.
यात तिने घातलेली बॅकलेस बिकनी ही केवळ नावाला बिकिनी असून हा फोटो तिचा आतापर्यंतचा सर्वात हॉट Nude फोटो असल्याचे चाहते सांगत आहेत. Sherlyn Chopra Nude Photo: शर्लिन चोपडा ने स्वतःच्या शरीराच्या 'या' भागाला दिले दोन स्टार; शायराना अंदाजात कॅप्शन देत शेअर केला न्यूड फोटो
शर्लिन चोपड़ा चा Nude फोटो:
View this post on Instagram
कत्ल करना कोई इन से सीखे.. मौत भी हो जाती है और कातिल भी पकड़ा नहीं जाता.. 💋
काही दिवसांपूर्वी शर्लिन आपला झोपलेल्या अवस्थेतील न्यूड फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. यात तिने स्वत:च्या शरीरावरील एका विशेष भागाला 2 स्टार दिले होते. हा फोटो देखील सोशल मिडियावर देखील बराच व्हायरल झाला होता. आतापर्यंत शर्लिन साडीतला, न्यूड, टॉपलेस, वर्कआऊट करताना अनेक सेक्सी आणि हॉट व्हिडिओज, फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंप्रमाणे हा फोटो देखील सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2020 06:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

