Montana Sex Shop महिलांना देणार फुकटात सेक्स टॉय, कारण जाणून व्हाल हैराण
Montana Sex Shop: मोंटाना मधील एक सेक्स शॉपच्या मालकाने महिलांना फुकटात सेक्स टॉय दिले जातील अशी घोषणा केली आहे. मात्र सेक्स टॉय का कोण फुकटात देईल असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाच असेल ना? तर सेक्स टॉय फुकटात देण्यामागील एक कारण सुद्धा आहे. ते तुम्ही ऐकून खरंच हैराण व्हाल. बोजमैन, मोंटाना येथे इरॉटिक एडल्ड स्टोरने अमेरिकेतील आगामी निवडणूकीसाठी महिलांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विचित्र पद्धतीचा मार्ग शोधून काढला आहे. सेक्स शॉपच्या मालकाने असे म्हटले आहे की, मतदान करणाऱ्या मगिलेला फुकटात वायब्रेटर दिला जाणार आहे.
लिंग समानता आणि सिव्हिक ड्युटीला प्रेरित करण्याच्या प्रयत्न करण्यासाठी या 60 वर्षीय व्यवसायिक SWNS ने म्हटले की, अमेरिकेतील महिलांना 2200 लाल, पांढरे आणि निळ्या रंगातील वायब्रेटर दिले जाणार आहे. जे आगामी निवडणूक जी 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे त्यासाठी मतदान करण्यासाठी प्रेरित करतील. त्यांनी याला द ग्रेट अमेरिकन ऑर्गेज्म म्हटले आहे.(Naked Ballot: 'या' जाहिरातीमध्ये एक एक करत 9 हॉलिवूड कलाकारांनी काढले स्वतःचे कपडे; Watch Video)
त्यांनी पुढे असे ही म्हटले की, हे एक रिपब्लिकन ऑर्गेज्म किंवा डेमोक्रेटेक ऑर्गेज्म नाही आहे. हे एक अमेरिकी ऑर्गेज्म आहे. एखाद्याला आपल्या सोबत येण्यासाठी मदत करावी लागणार आहे. मॅकविलियम्स यांनी आधीच 400 विचित्र वस्तूंचा मेल केला आहे. जे अमेरिकेच्या स्टिकर्ससह येणार आहे. त्यावर असे लिहिले आहे की, I came and I voted.
हे सर्व बुलेट बायब्रेटर्स असून त्याची किंमत $12.5 डॉलर आहे. हा एक लहान आणि शक्तिशाली असून ट्रिपल ए बॅटरीसह येतो. लाल, सफेट आणि निळ्या रंगात येणार आहे. मॅकविलियम्सने असे म्हटले आहे की, 2020 मध्ये पार पडणारी निवडणूक फार महत्वाची आहे. जेवढे लोक यासाठी मदत करतील त्याचा फायदा लोकशाहीसाठी होईल. त्यांना असे वाटते की, फक्त मत देण्याच्या अभियानवर भर देण्याव्यतिरिक्त अन्यायावर सुद्धा लक्ष दिले जावे. जे लाखो असंतुष्ट अमेरिकेतील महिलांना सतावतात.(Demi Rose Topless Photo: हॉट फिगरमुळे चर्चेत असलेल्या डेमी रोज हिने सोशल मीडियात पोस्ट केला Topless फोटो, जरा एकट्याच पहा)
संयुक्त राज्य अमेरिकेत 14 टक्के महिलांना कधीच ऑर्गेज्म मिळालेले नाही आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, प्रत्येक तीन ऑर्गेज्म मधील पुरुषांमध्ये दोन आणि महिलांमध्ये फक्त एक असतो. काही महिलांनी वायब्रेटरचा वापर कधीच केलेला नाही. कारण त्यांना आपल्या क्रेडिट कार्डमध्ये अॅड करायचे नसते. हे वायब्रेटर महिलांचे आयुष्य उत्तम बनवते.
मानसिक आरोग्याच्या बाजूने बोलत मॅकविलियम्स यांनी असे सुचवले की, वायब्रेटर महारोगाच्या काळात एंजायटी पासून सुटकारा मिळवण्यासाठी एक सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे. या तणावपूर्ण काळात प्रत्येक लहान किंवा मोठ्या ऑर्गेज्मची गरज असते. अशातच ज्या महिला मतदान करणार त्यांना वायब्रेटर फुकटात दिला जाणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)