Monkey Romance Video: माकडांच्या रोमान्सची व्हिडिओ काढणे पडले महागात, व्यक्तीला मिळाली 'ही' शिक्षा
फोटो सौजन्य - Unsplash

Monkey Romance Video:  सोशल मीडियात सध्या माकडांचे काही आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. अशातच माकडे भांडी घासत असल्यापासून ते स्विमिंग पूलमध्ये मजा करत असतानाचे व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. माणसांची हुबेहुब नक्कल करण्याचा प्रयत्न माकडांकडून केला जात असल्याने त्यांना आपले पूर्वज असल्याचे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर माकड आणि माकडणीचा रोमान्स करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्याचवेळी एक व्यक्ती त्यांचा व्हिडिओ शूट करतो पण त्याला पाहून संतापलेला माकड दिला अशी शिक्षा देतो की तो तेथून पळ काढतो.

या व्हिडिओला  _geowildand आणि nature.fervour नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यासाठी कॅप्शन लिहिले आहे की, जिओवाइल्ड तुम्ही याला कसे कॅप्शन देणार. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता त्याला 4168 जणांनी त्याला लाइक्स केला आहे. तसेच युजर्सने सुद्धा यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.(Turtle Wearing Sweater: स्वेटर घालून फिरत असलेल्या कासवाचा व्हिडिओ व्हायरल Watch Viral Video)

Tweet:

 

View this post on Instagram

 

A post shared by GEO_WILD (@_geowild)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माकड आणि माकड रोमान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांचे एकमेकांशी नाते आहे, तेव्हाच एक व्यक्ती आपल्या मोबाईलवरून हा सीन शूट करू लागतो. त्या व्यक्तीला हे करताना पाहून माकडाला राग येतो आणि तो त्या व्यक्तीला पळायला लावतो. माकडाला रागाने त्याच्याकडे येताना पाहून ती व्यक्ती तिथून वेगाने पळते.