आत्तापर्यंत तुम्ही पाळीव कुत्रा आणि मांजर यांना टी-शर्ट आणि स्वेटर घातलेले पाहिलं असेल, पण तुम्ही कधी कासवाला स्वेटर घालून फिरताना पाहिलं आहे का? असा प्रकार तुम्ही क्वचितच कुठे पाहिला असेल. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कासवा स्वेटर घातलेला दिसत आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)