Mia Khalifa चा ब्रा आणि तोकड्या स्कर्टमध्ये जलवा; जिममध्ये लोखंडी रॉड हातात घेऊन केली दोन पुरुषांना मदत (Photo)
Mia Khalifa (Photo Credit : Instagram)

आपल्या फिगरच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकणाऱ्या, माजी XXX पॉर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) चे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. या चाहत्यांच्या डोळ्यांना ट्रीट देण्यासाठी मिया खलीफा वरचेवर आपले हॉट फोटो आणि व्हिडीओज पोस्ट करत असते. आता मियाच्या इंस्टाग्रामवर एक नवा फोटो धडकला आहे. वरवर पाहायला गेलात तर फोटो तसा नॉर्मलच आहे, मात्र थोडे निरखून पाहिल्यावर मियाच्या 'आंबट' विचारांची कल्पना येईल. महत्वाचे म्हणजे या फोटोतही मिया ब्रा आणि छोट्या स्कर्टमध्ये आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

I’m helping THEM, not the other way around 😎 Link in bio.

A post shared by Mia K. (@miakhalifa) on

या फोटोमध्ये मियाने एक जिममध्ये उभी आहे. इथे तिने एक मोठा रॉड हातात धरला आहे. या रॉडच्या दोन्ही टोकांना दोन तगडे पुरुष उभे आहेत. या ठिकाणी मियाने हा रॉड हातात असा धरला आहे की, जेणेकरून त्याची टोके या दोन पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टसला टच होतील. या फोटोचा अगदी वेगळाच अर्थ काढायचे तर, मियाने या दोन पुरूषांचे रॉड हातात घेतले आहेत असा होऊ शकेल. या फोटोखाली मिया लिहिते, 'I’m helping THEM, not the other way around'. यावरून मियाच्या मनात नक्की काय आहे हे आपल्या ध्यानात येऊ शकेल. (हेही वाचा: माजी XXX स्टार मिया खलिफा चा हा बोल्ड व्हिडिओ पाहून थंडीतही फुटेल अनेकांना घाम; वर्कआऊट करताना स्वत:च्या शरीराच्या 'त्या' भागाचे केले प्रदर्शन, Watch Video

हा फोटो आतापर्यंत 284,767 लोकांनी पाहिला आहे. याआधी मियाने आपल्या काळ्या कपड्यातील एक सेल्फी पोस्ट केली आहे, जी पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दरम्यान, आपल्या मादक अदा, सेक्सी फिगर, तोकडे कपडे, प्रायव्हेट पार्टसचे दर्शन या गोष्टींमुळे मिया खलीफाचे इंस्टाग्रामवर 18 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. मिया आणि रॉबर्ट सुमारे एक वर्षापसून एकमेकांना डेट करत होते, आता येत्या काही आठवड्यांत मिया आणि रॉबर्ट सैंडबर्ग विवाहबंधनात अडकणार आहेत.