माजी पॉर्नस्टार मिया खलिफा (Mia Khalifa) ने पॉर्न इंडस्ट्री सोडली असली तरीही ती सोशल मिडियावर आपल्या हॉट, सेक्सी व्हिडिओज, फोटोजच्या माध्यमातून शेअर करत असते. तिच्या हॉटनेस चे असंख्य चाहते आहेत. XXX इंडस्ट्री सोडली असली तरी तिच्या बोल्डनेस एक झलक पाहायला अनेक जण बेचैन असतात. अशा चाहत्यांसाठी जबरदस्त हॉट व्हिडिओ मिया खलिफा ने आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती वर्कआऊट करताना दिसत आहे. यात तिने स्रावंना घायाळ करेल अशा अदा दाखवल्या आहेत.
मियाच्या सेक्सी अदांची चर्चा तशी सर्वत्र आहेच. त्यात आता भर म्हणून एक हॉट व्हिडिओ मियाने शेअर केला आहे.
मिया खलिफा व्हिडिओ:
हेदेखील वाचा- माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा मादक अंदाज, इंटरनेटवर अनेकांचा कलेजा खलास
या व्हिडिओ मध्ये तिच्या मादक अदा पाहून तिच्या चाहत्यांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही. त्यात या व्हिडिओमध्ये तिने आपल्या स्तनांना फोकस केले आहे.
पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर मियाने एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 15 मिलियन फॉलोअर्स आहेत. हा आकडा सातत्याने वाढतच असतो. लोक तिच्या सेक्सी अंदाजाचे भलतेच चाहते आहेत.