Louisiana Priest Caught Having Sex in Church: लुइसियाना चर्च मधील पादरी याने अडल्ड फिल्म मधील अभिनेत्री सोबत XXX सेक्स करतानाचा व्हिडिओ केला शूट, झाली अटक
Louisiana Priest Caught Having Sex in Church: लुसियाना चर्च मधील पादरी याने दोन महिलांसोहत आपल्या चर्च मध्ये सेक्स करताना पकडला गेला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. तर कथित रुपात Rev Travis Clar हा 30 सप्टेंबर रोजी अडल्ड फिल्म मधील 41 वर्षीय अभिनेत्री मिंडी डिक्सन (Mindy Dixon) आणि 23 वर्षीय मेलिसा चेंग (Melissa Cheng) सोबत सेक्स करताना पाहिले गेले असून तो सेक्स करतानाचा व्हिडिओ सुद्धा शूट करत होता. कॅथलिक पादरी याला कथित रुपात चर्च येथून जाणाऱ्या एका व्यक्तीने पाहिले होते.
जेव्हा या व्यक्तिने चर्चमध्ये येत पाहिले की, कथित रुपात पादरी दोन महिलांसोबत सेक्स करत आहे. Nola.com यांच्या मते साक्षीने असे म्हटले की महिलांनी कोर्सेट आणि हाय-हिल्सच्या चप्पल घातल्या होत्या. तसेच मंचावरील टेबलवर लाइट, सेक्स टॉय आणि सेलफोन होते. महिलांनी पोलिसांना सांगितले की, ते क्लार्कसह रोलप्ले चे शूटिंग करत होते. त्यांना अश्लीलतेच्या आरोपाखाली अटक केली आहे. कथित रुपात डिक्सनने सेक्सचे शूट करण्यापूर्वी सोशल मीडियात सेक्स अॅक्ट बद्दल पोस्ट सुद्धा केली होती.(साउथ वेस्ट एअरलाईन्सचा महिलेवर मुजोरपणा; Boobs अश्लील आणि आक्षेपार्ह दिसत असल्याचे कारण देत घालायला लावले पायलटचे टी-शर्ट, ट्विटरवर संताप व्यक्त)
नोला डॉट कॉमनुसार, डिक्सनने म्हटले ती न्यू ऑरलियन्स Orleans area चा प्रवास करत आहे. एक अन्य डोमेट्रिक्ससह देवाचे घर अपवित्र करणार आहे. अटक केल्यानंतर क्लार्क जो 2013 मध्ये दोषी आढळला होता. त्याचे Archioces मधून निलबंन करण्यात आले आहे. चर्चच्या कायद्यानुसार, जर पवित्र स्थळांवर उल्लंघन केले जाते त्यानंतर त्याच्या पुन्हा वापर करण्यापूर्वी ते Repaired by penitential rite केले जावे.(America: 10 वर्षात 'तिने' दिला 10 बाळांना जन्म; 36 वर्षीय महिला पुन्हा प्रेग्नेंट)
घटनेनंतर न्यू ऑरलियन्स आर्चडायसिसचे आर्कबिशप ग्रेगरी आयमोंडने वेदीची पवित्रता बहाल करण्यासाठी चर्चचा दौरा केला. जे चर्च सर्व स्थानकांमध्ये सर्वाधिक पवित्र आहे. सोमवारी Aymond ने म्हटले की, Rev Carol Shirima येत्या 11 ऑक्टोंबर पासून क्लर्कची जागा घेणार आहे. क्लार्कला $25,000 डॉलर्सच्या बाँडवर तुरुंगातून सोडवण्यात आले आहे. चेंग आणि डिक्सन यांना आरोपी म्हणून पकडल्याने त्यांना सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगाची शिक्षा होऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)