KBC LOTTERY FRAUDS: PM Narendra Modi, Amitabh Bachchan यांच्या नावाचा वापर करून ₹25,00,000 च्या लॉटरीचं खोटं आमिष; PIB ने ट्वीट करत भारत सरकारचा संबंध नसल्याचा केला दावा
PM Narendra Modi, Amitabh Bachchan यांच्या नावाचा वापर करून ₹25,00,000 च्या लॉटरीचं खोटं आमिष दाखवलं जात आहे पण PIB फॅक्ट चेकने ट्वीट करत भारत सरकारचा संबंध नसल्याचा केला दावा आहे
PM Narendra Modi, Amitabh Bachchan यांच्या नावाचा वापर करून ₹25,00,000 च्या लॉटरीचं खोटं आमिष दाखवलं जात आहे पण PIB फॅक्ट चेकने ट्वीट करत भारत सरकारचा संबंध नसल्याचा केला दावा आहे. अशा प्रकारच्या लॉटरी स्कॅम असतात. कॉल, मेल,मेसेज वर कोणतीही खाजगी माहिती शेअर न करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement