XXX Pornstar मिया खलीफा हिचा रिंगमधला व्हिडिओ पाहिलात? एकाच ठिकाणी घेतले अनेक राऊंड
Mia Khalifa hot video Instagram (Photo Credits: Instagram/Mia Khalifa)

मिया खलीफा (Mia Khalifa) हिने पॉर्न इंडस्ट्री (porn industry) सोडून आता जमाना झाला. प्रत्यक्षात आणि लौकिक अर्थाने ती आता XXX माजी पोर्न स्टार ((Former XXX Porn Star)राहिली आहे. असे असले तरी चर्चा आणि ग्लॅमर यांपासून दूर गेली आहे असे मुळीच नाही. आजही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यासाठी आपले अधिकाधिक उत्तेजक आणि मादक फोटो व्हिडिओ शेअर करत ती चर्चेत राहते. तिचे हॉट आणि बोल्ड तितकेच सेक्सी फोटो (sexy photos) पाहून तिचे चाहतेही तिला जोरदार प्रतिसाद देतात. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. जो केवळ व्हायरलच झाला नाही तर, तिच्या चाहत्यांनाही तो जोरदार आवडल्याचे दिसते आहे. कारण तिच्या या व्हिडिओवर आलेले लाईक्स मोठ्या प्राणावर आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ इथे पाहू शकता.

मिया खलीफा हिच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओत ती एका सर्कस रिंगमध्ये बसली आहे. या रिंगमध्ये ती काही राऊंड घेताना दिसते. व्हिडिओत मिया खरीफा हिच्यासोबत लॉस एंजेलिस (Los Angeles) येथील फॅशन फोटोग्राफर Brooklyn Allan ही सुद्धा दिसते.

मिया खलीफा इन्स्टाग्राम व्हिडिओ

या व्हिडिओला आतापर्यंत 8 लाख 95 हजार पेक्षाही अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवरही चांगलाच व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा मादक अंदाज, इंटरनेटवर अनेकांचा कलेजा खलास)

मिया खलीफा इन्स्टाग्राम फोटो

 

 
 
 

View this post on Instagram

 
 

 

When he said he didn’t want fries, but ends up eating half of yours @robertsandberg #StockholmSyndrome . . : @blaisejoseph_ . . : @barbarapferrer

A post shared by Mia K. (@miakhalifa) on

दरम्यान, मिया खलीफा हिने बॉयफ्रेंड रॉबर्ट सँडबर्ग (Robert Sandberg) याच्यासोबत विवाह केला आहे. दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर ही रिलेशनशिप विवाहात बदलली. रॉबर्ट सँडबर्ग हा व्यवसायाने शेफ आहे.