Demi Rose Topless Photo: डेमी रोज चा स्विमिंग पूल मध्ये झोपाळ्यावर झोके घेताना 'टॉपलेस' फोटो सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ
यात तिचा टॉपलेस बिकिनी बोल्ड अंदाज सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.
सोशल मिडियावर सध्या गरमागरमीचे वातावरण निर्माण करणारी हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज (Demi Rose) सध्या खूप व्हायरल होत आहे. गोरी नितळ त्वचा, निळे डोळे आणि कमनीय बांधा असलेली डेमी रोज सध्या आपल्या सेक्सी आणि बोल्ड फोटोजने सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. ती नेहमीच आपल्या फोटोजमधून तिच्या बोल्डनेसचा एक अनोखा अंदाज आपल्याला दाखवत असते. यात आपली मादक आणि ग्लॅमरस अंदाज दाखवायला ती कुठेही कमी पडत नाही. नुकताच तिने स्विमिंग पूल मधील आपल्या हटके अंदाजातील टॉपलेस फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये ती स्विमिंग पूल वर बांधण्यात आलेल्या झोपळ्यावर झोके घेताना दिसली. यात तिचा टॉपलेस बिकिनी बोल्ड अंदाज सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा फोटो:
हेदेखील वाचा- Demi Rose Hot Photos: डेमी रोज च्या टॉपलेस फोटो ने सोशल मिडियावर लावली आग
या फोटोला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. याआधीही तिने आपल्या टॉपलेस फोटो शेअर केला होता. डेमीचे इन्स्टाग्राम वर 13.5 मिलियन्स फॉलोअर्स आहेत.
काही दिवसांपूर्वी तिने मैत्रिणीसोबत सनबाथ घेतानाचा न्यूड फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनाही घाम फुटला आहे. हॉट डेमी रोज चा सनबाथ हा सेक्सी फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात ती न्यूड अवस्थेत पोटावर झोपून आपला बट (पार्श्वभाग) दाखवताना दिसत आहे.