ब्रिटीश मॉडेल डेमी रोज (Demi Rose) सध्या सोशल मिडियावर खूपच चर्चेत आहे. तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोंने इन्स्टाग्रामवरचे तिचे फॉलोअर्स अक्षरश: वेडे झाले आहेत. तिच्या फोटोंमधील तिच्या हॉट अदा पाहून चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. नुकताच तिने मेक्सिकोमधील एका सुंदर गुहेत काढलेला 'Braless' फोटो शेअर केला आहे. यात डेमीचे पाण्याहून नितळ सौंदर्य आणि तिची मादक अदा पाहून तिचे चाहतेही अक्षरश: घायाळ झाले आहेत.
डेमी ने या फोटोला 'Cleansing' असे कॅप्शन दिले असून त्या कॅप्शनचा खरा अर्थ तिचा हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला कळेल. 7 लाखांहून अधिक लोकांना हा फोटो पाहिला आहे.
पाहा Demi Rose चा फोटो:
हेदेखील वाचा- Demi Rose: डेमी रोज आणि Metallic Bikini; इन्स्टाग्रामवर फोटो पाहून चाहते अवाक
तर दुस-या फोटोमध्ये तिने स्ट्रिप बिकिनी घालून समुद्रातील वाळूमध्ये हॉट पोझ दिल्या आहेत.
डेमी रोज चे इन्स्टाग्रामवर 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. डेमी रोज हिचा जन्म 27 मार्च 1995 मध्ये झाला. महत्त्वाचे म्हणजे डेमी हिच्या कुटुंबीयांनीही नेहमीच डेमी हिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. तिची जिद्द आणि संघर्ष आज तिला इंग्लंडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध मॉडल बनवून गेला. आज ती यशस्वी मॉडेल आहेच. परंतू, सोशल मीडिया सेलिब्रेटीही आहे.