Demi Rose Nude Photo (Photo Credits: Instagram)

हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज (Demi Rose) हिने सोशल मिडियावर स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिच्या हॉट (Hot) आणि ग्लॅमरस लूक (Glamorous Look) ची सोशल मिडियावर प्रचंड चर्चा असते. तसेच ती सोशल मिडियावरही बरीच सक्रिय असल्यामुळे आपले एकाहून एक हॉट फोटोज (Hot Photos) आणि व्हिडिओज (Hot Videos) ती सोशल मिडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर 14.5 मिलियन्स पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. नुकताच तिने आपल्या इन्स्टाअकाउंटवर न्यूड अवतारात (Nude Look) स्विमिंग पूलमध्ये भिजतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिच्या हॉट अदा पाहून कोणाचीही झोप उडेल हे वेगळं सांगायची गरज नाही.

या व्हिडिओमध्ये ती निसर्गाच्या सान्निध्यात स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. यात तिची नितळ त्वचा आणि न्यूड लूक कुणावरही मोहिनी घालेल असाच आहे. या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे.  Demi Rose Super Hot Photo: डेमी रोज चा काळ्या बिकिनीमधील 'Sun Bath' घेताना च्या या हॉट फोटोने सोशल मिडियावर लावली आग; मिळाले 5 लाखाहून अधिक लाईक्स

 

View this post on Instagram

 

Heaven on Earth✨ @lolo_creativ

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

दरम्यान काही महिन्यांपूर्वी मेक्सिकोमधील एका सुंदर गुहेत काढलेला 'Braless' फोटो शेअर केला होता. यात डेमीचे पाण्याहून नितळ सौंदर्य आणि तिची मादक अदा पाहून तिचे चाहतेही अक्षरश: घायाळ झाले आहेत. डेमी ने या फोटोला 'Cleansing' असे कॅप्शन दिले असून त्या कॅप्शनचा खरा अर्थ तिचा हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला कळेल.

डेमी रोज हिचा जन्म 27 मार्च 1995 मध्ये झाला. महत्त्वाचे म्हणजे डेमी हिच्या कुटुंबीयांनीही नेहमीच डेमी हिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. तिची जिद्द आणि संघर्ष आज तिला इंग्लंडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध मॉडल बनवून गेला. आज ती यशस्वी मॉडेल आहेच. परंतू, सोशल मीडिया सेलिब्रेटीही आहे.