Demi Rose Super Hot Photo: डेमी रोज चा काळ्या बिकिनीमधील 'Sun Bath' घेताना च्या या हॉट फोटोने सोशल मिडियावर लावली आग; मिळाले 5 लाखाहून अधिक लाईक्स
Demi Rose Photo (Photo Credits: Instagram)

हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज सोशल मिडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे हॉट आणि सेक्सी फोटोज मुळे तिचे इन्स्टाग्रामवर 14.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे हॉट आणि सेक्सी फोटोजमुळे ती नेहमीच चर्चत असते. लॉकडाऊनमध्ये ही ती आपल्या चाहत्यांचे छान मनोरंजन केले होते. सोशल मिडियावरही डेमी सक्रिय असल्याने फॉलोअर्सही तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करुन थकत नाही. नुकताच तिने बिकिनीमध्ये छान सनबाथ घेतानाचा हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी प्रचंड पसंत केले आहे.

या फोटोमध्ये डेमीने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली असून ती छान मोकळ्या हवेत सनबाथ घेताना दिसत आहे. Demi Rose Hot Photos: हॉट मॉडेल डेमी रोज चे हे Sexy Bikini Pictures आहेत Figure Goals! जरा एकट्यातच पाहा

 

View this post on Instagram

 

Sweeter than 🍯 @prettylittlething

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

या फोटोला आतापर्यंत 5 लाख 27 हजारांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे. नुकताच तिने तिचा एक हॉट (Hot) फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती आपल्या जीन्सचे बक्कल काढून हॉट अवतारात आपले Cleavage दाखवताना दिसत आहे. या फोटोमध्ये डेमी ने आपल्या क्लेव्हेजसह मागून आपले हॉट Butt देखील दाखवताना दिसत आहे.