हॉट अमेरिकन मॉडेल डेमी रोज (Demi Rose) ही सध्या व्हेकेशन मूड मध्ये असल्याचे दिसत आहे. काही दिवसांंपासुन डेमी स्पेन मधील एका बेटावरील समुद्रकिनारी काढलेले आपले सेक्सी (Sexy)आणि बोल्ड (Bold) फोटोज शेअर करत आहे. या फोटोज मध्ये बिकिनी घालुन डेमीने दाखवलेले जलवे पाहण्यासारखे आहेत. या मध्ये तिची सेक्सी फिगर (Sexy Figure) पाहुन अगदी कोणीही सख्ता लौंढा सुद्धा तिच्या प्रेमात पडेल असं म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. डेमीच्या फिगरची खासियत अशी की बर्याचदा मॉडेल म्हंटल की एखादी झिरो फिगर मधील सडपातळ तरुणी डोळ्यासमोर येते यावरुनच अनेकदा सौंदर्याचे खोटे मापदंड सुद्धा निर्माण होतात, पण डेमी ही आपल्या बॉडी फॅट्स सहित आपले फोटो आणि फिगर फ्लॉंंट करत असते. म्हणुनच मग तुमच्या मांड्या बारिक नसल्या किंवा कदाचित तुम्ही साईझ झिरो मध्ये मोडत नसाल तरी तुम्हाला तुमच्या बॉडीला स्वीकारयचा आत्मविश्वास तिचे हे फोटो नक्की देउन जातात. डेमी रोज ने बिकिनी मध्ये Cleavage दाखवत Flaunt केली Bomb फिगर, पाहुन लागेल वेड
अनेकजण या फोटोंंकडे अश्लीलता किंंवा सेक्सी म्हणुनच पाहत असतील तरी तुम्ही यातुन हा सकारत्मक दृष्टिकोन घेउ शकता. कोणत्याही नजरेने का होईना पण तुम्ही डेमी रोजचे हे सेक्सी फोटो पाहण्यासाठी खाली दिलेल्या पोस्ट तपासुन पाहा.
डेमी रोज सेक्सी फोटो
View this post on Instagram
दरम्यान, डेमी रोज हिइंग्लंडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध मॉडल आहे. तिच्या या ऑनलाईन अॅक्टिव्ह पणामुळे आज सोशल मीडिया वर ही ती सेलिब्रेटी झाली आहे, डेमी चे एकुण 14 लाखाहुन अधिक फॉलोअर्स आहेत.