Demi Rose Hot Photos: अमेरिकन मॉडल डेमी रोज हिचे समुद्रकिनारी Cleavage दाखवतानाचे हॉट फोटोज पाहून चाहत्यांची उडेल झोप
या फोटोजमध्ये ती आपले हॉट क्लेवेज दाखवताना दिसत आहे. हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोजला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
अमेरिकन हॉट मॉडल डेमी रोज (Demi Rose) हिचे सोशल मिडियावरील फोटोज नेहमीच धुमाकूळ घालत असतात. तिचे हॉट आणि सेक्सी फोटोज पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात. तिचे सेमी न्यूड फोटोज चाहत्यांना अगदी थक्क करुन टाकणारे असतात. डेमीने नुकतेच समुद्रकिनारी काढलेले सुपरहॉट फोटोज (Superhot Photos) शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ती आपले हॉट क्लेवेज दाखवताना दिसत आहे. हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोजला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
डेमी रोजने समुद्रकिनारी हे फोटोशूट केले आहे. यात तिने एक पातळ जॅकेट घातले असून अंर्तवस्त्रे परिधान केली आहे. यात तिने झोपाळ्यावर झोके घेतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत.हेदेखील वाचा- Demi Rose Sexy Nude Video: डेमी रोज हिचा स्विमिंग पूलमध्ये भिजतानाचा हा न्यूड व्हिडिओ पाहून अनेकांची उडेल झोप; जरा एकट्यातच पाहा
काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक हॉट फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती फुलांच्या राशीत लोळताना दिसत आहे. तिच्या सौंर्दयापुढे तिच्या आजूबाजूला या फोटोत असलेली पांढरी फुलेही फिकी पडतील.
डेमी रोजने एक पांढरा-क्रिम रंगाची हॉट बिकिनी घातली असून तिच्या अवतीभवती असंख्य पांढरी गुलाब आहेत. यात तिने झोपलेल्या अवस्थेत हॉट पोजेस देऊन फोटोशूट केले आहे.
डेमी रोज हिचा जन्म 27 मार्च 1995 मध्ये झाला. महत्त्वाचे म्हणजे डेमी हिच्या कुटुंबीयांनीही नेहमीच डेमी हिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. तिची जिद्द आणि संघर्ष आज तिला इंग्लंडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध मॉडल बनवून गेला. आज ती यशस्वी मॉडेल आहेच. परंतू, सोशल मीडिया सेलिब्रेटीही आहे.