Smita Patil Death Anniversary 2019: स्मिता पाटील यांच्या मोहक सौंदर्याचे दर्शन घडवणारे हे फोटो पाहिलेत का?

मराठी वृत्तवाहिनीत बातमीदार म्हणून काम करणाऱ्या स्मिता पाटील यांची सिनेमात एंट्री ठरली हिट (Photo Credits: Facebook)

अरुण खोपकर यांच्या डिप्लोमा या सिनेमापासून स्मिता पाटील यांच्या करिअरची खरी सुरुवात झाली. (Photo Credits : Facebook)

अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्मिता पाटील यांची सिल्व्हर स्क्रीनवर हिट होती. (Photo Credits: Facebook)

अभिनेता राज बब्बर यांच्या सोबत प्रेमप्रकरणाने स्मिता पाटील चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या दोघांचा मुलगा प्रतीक बब्बर देखील सिनेमातून सर्वांसमोर आला आहे. (Photo Credits: Facebook/Instagram)

स्मिता पाटील यांना मानाचा असा पद्मश्री पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. (Photo Credits: Facebook)

जैत रे जैत , भूमिका (1978), उंबरठा (1981), चक्र (1982), बाजार (1983), आज की आवाज (1985) या सिनेमांसाठी स्मिता पाटील यांना फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. (Photo Credits: Facebook)
-
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
-
सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे Live स्कोरकार्ड
-
SRH vs DC IPL 2025 55th Match Live Toss Update: हैदराबादने नाणेफेक जिंकली, दिल्ली करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
-
KL Rahul Milestone: केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी, 43 धावा करताच विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडणार
-
1xBet टूर्नामेंट: स्पर्धकांनी ₹363,500 रोख रकमेची बक्षिसे जिंकली
-
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Messages: थोर समाजसुधारक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा त्यांना विनम्र अभिवादन
-
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
-
Mumbai Fire: दक्षिण मुंबई मध्ये जसलोक हॉस्पिटल जवळ Riyaz Gangji Libas boutique या डिझायनर बुटिकला आग (Watch Video)
-
Bus Overturns In Raigad: रायगड जिल्ह्यात बस उलटली; 35 प्रवासी जखमी (Watch Video)
-
TATA IPL 2025 Points Table Update: लखनौ सुपर जायंट्सला हरवून पंजाब किंग्ज दुसऱ्या स्थानी, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
-
UAE आणि Pakistan दौऱ्यासाठी Bangladesh संघाची घोषणा, लिटन दासकडे संघाची धुरा