Viral Video: 'आम्ही मेन्टेनन्स देतो' म्हणत प्रवाशाने मुंबई लोकल ट्रेनच्या खिडकीतून फेकलं गुटख्याचे पाकीट; व्हायरल व्हिडिओवर रेल्वे विभागाने दिला 'असा' प्रतिसाद
Close
Search

मुंबई: मध्य रेल्वेकडून COVID19 चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून CheckIn Master नावाचे App लॉन्च, प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी केली जाणार

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न ही करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्र Chanda Mandavkar|
मुंबई: मध्य रेल्वेकडून COVID19 चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून CheckIn Master नावाचे App लॉन्च, प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी केली जाणार
CheckIn Master App by Central Railway (Photo Credits-ANI)

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न ही करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. परंतु रेल्वे स्थानकात प्रवशांची वाढती गर्दी पाहता खबरदारी घेतली जात आहे. याच कारणास्तव आता मध्य रेल्वेकडून CheckIn Master नावाचे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्यासाठी चेकइन मास्टर अॅप वापरले जाणार आहे. तिकिट चेकिंग मास्टर या अॅपच्या माध्यमातून तिकिटांची तपासणी करणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेने हा अॅप लॉन्च केला आहे. तसेच रेल्वे स्थानाकात नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यासाठी गोल आखून दिले असून त्या नुसार उभे राहण्याच्या सुचना केतील कोरोनाबाधितांच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न ही करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्र Chanda Mandavkar|
मुंबई: मध्य रेल्वेकडून COVID19 चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून CheckIn Master नावाचे App लॉन्च, प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी केली जाणार
CheckIn Master App by Central Railway (Photo Credits-ANI)

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न ही करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. परंतु रेल्वे स्थानकात प्रवशांची वाढती गर्दी पाहता खबरदारी घेतली जात आहे. याच कारणास्तव आता मध्य रेल्वेकडून CheckIn Master नावाचे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्यासाठी चेकइन मास्टर अॅप वापरले जाणार आहे. तिकिट चेकिंग मास्टर या अॅपच्या माध्यमातून तिकिटांची तपासणी करणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेने हा अॅप लॉन्च केला आहे. तसेच रेल्वे स्थानाकात नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यासाठी गोल आखून दिले असून त्या नुसार उभे राहण्याच्या सुचना केल्या आहेत.(धक्कादायक! कोरोना विषाणूच्या Antigen Test मध्ये निगेटिव्ह आलेले जवळपास 60 टक्के लोक नंतर आढळले Coronavirus Positive)

तर कालच्या कोरोनाच्या आकडेवारीनुसार मुंबईत 1257 रुग्ण आढळून आले असून 55 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,05,829 वर पोहचल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवासुविधांमधील अन्य कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आला आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change