रेल्वेमध्ये तृतीयपंथीयांना आरक्षण लागू, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
तृतीयपंथीयांना रेल्वेमध्ये सवलत देणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे प्रवासाठी प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. खासकरुन वयोवृद्ध आणि अपंगांनासुद्धा प्रवासासाठी सवलत दिली जाते. त्यात आता तृतीयपंथीयांना ही सवलत देणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून जेष्ठ नागरिक पुरुष यांना 40 टक्के तर महिलांना 50 टक्के प्रवासासाठी सवलत दिली जाते. मात्र तृतीयपंथीयांना ही आता रेल्वे प्रवासामध्ये आरक्षण मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा- मार्च 2019 पर्यंत सुरु होणार मुंबई - पुणे Helicopter Taxi; इथे करू शकाल बुकिंग)
तसेच तृतीयपंथीयांना सध्या विविध सोईसुविधांचा लाभ घेता येतील अशा योजना सुरु करण्यात आल्या आहेत. तर रेल्वेमध्ये मिळणाऱ्या सवलतीसाठी 60 वर्षावरील तृतीयपंथीयांना 40 टक्के प्रवास सलवत मिळणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement