Rahul Gandhi On EVMs in India: 'भारतात EVMs जणू 'Black Box'; कोणालाही छाननी ची परवानगी नाही, मुंबई मधील Ravindra Waikar यांच्या प्रकारणावरून राहुल गांधी पुन्हा गरजले!
EVMs जणू 'Black Box'आहेत कुणालाच छाननीची परवानगी नसल्याचं मत राहुल गांधींनी मांडलं आहे.
- Read in
- मराठी
रविंद्र वायकर विरूद्ध अमोल कीर्तीकर या लढतीमध्ये लोकसभेच्या निवडणूकीत फेरमतमोजणी करताना कीर्तीकरांचा 48 मतांनी पराभव झाला आहे. दरम्यान याप्रकरणात आता मतमोजणी केंद्रावर वायकरांचा नातेवाईक मोबाईल फोन घेऊन पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत भारतात EVMs जणू 'Black Box'आहेत कुणालाच छाननीची परवानगी नसल्याचं मत राहुल गांधींनी मांडलं आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसते तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते. असं ते म्हणाले. North West Mumbai Lok Sabha Result 2024: अमोल कीर्तीकरांकडून मतमोजणी केंद्रावरील EVM मध्ये छेडछाड केल्याची तक्रार दाखल; कोर्टातही मागणार दाद .
EVMs in India are a "black box," and nobody is allowed to scrutinize them.
Serious concerns are being raised about transparency in our electoral process.
Democracy ends up becoming a sham and prone to fraud when institutions lack accountability. https://t.co/nysn5S8DCF pic.twitter.com/7sdTWJXOAb
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2024 12:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

