Mumbai Pune Highway Traffic Update: आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्या संदर्भात हायवे ट्राफिक पोलिसांनी दिली मोठी अपडेट, ट्विट करत दिली माहिती
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ २३ जुलै रोजी दरड कोसळली होती. त्यामुळे वाहतुक सेवा काही कालावधीसाठी बंद करण्यात आ ली होती. त्याच पार्श्वभुमीवर पोलिसांनी मोठी अपडेट दिली आहे.
Mumbai Pune Highway Traffic Update: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर आडोशी बोगद्याच्या मार्गी गेल्या चार दिवसांपुर्वी दरड कोसळल्याची घटना घडली होती. २३ जुलै च्या रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. या घटने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या संदर्भात हायवे पोलिसांनी मोठी अपडेट दिली आहे. सदर दरड मधील डोंगरावरील अडकलेले दगड पाडण्यासाठी दिनांक 27/07/2023 रोजी 12.00 ते 14.00 दरम्यान एक्सप्रेस वे वरील मुंबई वाहिनी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुण्यातील या रस्त्यावर वाहतुकांना बंदी करण्यास आली आहे. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पोलिसांनी ही माहिती ट्विटर वर शेअर केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement